पर्वरी, गोवा येथील सनातनचे साधक श्री. सुधीर गांवस यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये !
सनातनचे साधक श्री. सुधीर गांवस यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
सनातनचे साधक श्री. सुधीर गांवस यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
‘साधकांचे व्यष्टी साधनेचे प्रयत्न व्हावेत’, यासाठी सद्गुरु दादा त्यांच्याकडून व्यष्टी साधनेचे प्रयत्न करवून घेतात. ‘हे प्रयत्न ते कसे करवून घेतात ?’, याची काही उदाहरणे पुढे दिली आहेत.
देवा, तुझ्या दृष्टीचा आरसा सतत माझ्यासमोर असू दे ।
कु. सायली देशपांडे ह्या दैवी बालसाधिकेने ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली, तसेच तिचा लहान भाऊ कु. श्रीनिवास याचीही पातळी १ टक्क्याने वाढून ती ६२ टक्के झाली.
२०.९.२०२१ या दिवशी चि. समर्थ अमित काळे याचा पहिला वाढदिवस झाला. त्यानिमित्त त्याचे आई-वडील आणि आजी यांना जाणवलेली समर्थची गुणवैशिष्ट्ये देत आहोत.
कार्यक्रमाच्या वेळी परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राच्या ठिकाणी मला प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) छायाचित्र दिसत होते, तसेच ‘परात्पर गुरु डॉक्टरांना बसण्यासाठी जी आसंदी ठेवली होती, तिच्यावर कुणीतरी बसले आहे’, असे वाटत होते.
श्रीरामाप्रमाणे श्रीरामस्वरूप गुरुदेवही पृथ्वीवर पुन्हा एकदा रामराज्य म्हणजे ‘हिंदु राष्ट्र’ स्थापन करण्यासाठी अवतरले आहेत. श्रीरामस्वरूप गुरुदेवांच्या कोमल चरणी या वर्षीच्या दीपावलीनिमित्त या भक्तीओळी कोटीशः कृतज्ञतेच्या भावाने समर्पित करत आहोत.
श्री. प्रकाश शिंदे यांना मुंबई येथील सेवाकेंद्रात सेवा करतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयी आलेल्या अनुभूती आणि शिकायला मिळालेली सूत्रे येथे देत आहोत.