पिंपरी-चिंचवड (जिल्हा पुणे) येथे पोलीस कर्मचार्‍याला लाथाबुक्क्याने मारहाण !

पोलीसच स्वत:चे रक्षण करण्यास असमर्थ असतील, तर ते जनतेचे रक्षण काय करणार ?

कोल्हापूर येथे शिवसेना युवासेनेच्या वतीने सायकल फेरीद्वारे इंधन दरवाढीचा निषेध !

शिवसेना युवासेनेच्या वतीने शहरात सायकल फेरीद्वारे इंधन दरवाढीचा निषेध करण्यात आला. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष श्री. राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाने शिवसेना शहर कार्यालय येथून फेरीचा प्रारंभ करण्यात आला.

साहाय्य न केल्यास शेतकरी मंत्र्यांना बडवल्याविना रहाणार नाहीत !

जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेल्या मोर्च्यात भाजपचे नेते अनिल बोंडे यांची चेतावणी !

‘दि पुणे पोस्टस् अँड टेलिकॉम सहकारी पतसंस्थे’च्या २३ संचालकांवर गुन्हा नोंद !

असे भ्रष्ट पदाधिकारी असलेले संचालक मंडळ बरखास्त करून त्यांना कठोर शिक्षा होणे अपेक्षित !

सांगली महापालिकेच्या ‘फटाकेमुक्त दिवाळी अभियाना’त ५० शाळांचा सहभाग !

सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका क्षेत्रातील ५० शाळांनी फटाकेमुक्त अभियानात सहभाग घेत विद्यार्थ्यांना फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्याची शपथ दिली.

दीपावली के पहले उत्तर प्रदेश के ४६ रेल्वे स्थानक बम से उडाने की आतंकियों की धमकी !

आतंकियों का धर्म होता है और वे दूसरे धर्म को लक्ष्य बनाते हैं !

आतंकवाद्यांना धर्म असतो, हे जाणा !

उत्तरप्रदेशातील महत्त्वाची ४६ रेल्वे स्थानके बाँबने उडवून देण्याची धमकी लष्कर-ए-तोयबाकडून देण्यात आली आहे. यानंतर राज्यातील सर्व रेल्वे स्थानकांवरील सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

गोव्यातील राजकीय पर्यटन !

तृणमूल काँग्रेस आणि आम आदमी पक्ष या हिंदुद्वेषी पक्षांना धार्मिक गोमंतकीय भीक घालतील का ?

‘लिव्ह इन रिलेशनशिप’विषयी न्यायमूर्तींचे वक्तव्य आणि त्याचे समाजावरील परिणाम

‘लिव्ह इन रिलेशनशिप’मुळे कशा प्रकारे वंशनाश होत आहे, हे विदेशात जाऊन पहा ! अशा संबंधांचे कोणतेही भविष्य नसते. त्यांच्यापासून जन्मलेल्या मुलांचेही भविष्य अंधकारमय असते.

अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा सण – दीपावली !

गरीबातील गरीब आणि श्रीमंतातील श्रीमंत व्यक्तीही हा सण साजरा करते, इतका हा सण लाडका आहे; म्हणूनच तो सर्व सणांचा अनभिषिक्त सम्राट आहे. हा दिव्यांचा, म्हणजेच प्रकाशाचा सण आहे. अंधकारातून प्रकाशाकडे नेणारा, म्हणजेच ‘तमसो मा ज्योतिर्गमय ।’ (म्हणजे ‘मला अंधाराकडून प्रकाशाकडे ने’), असा सण आहे.