पोलीस ठाण्यांची माहिती ‘एका क्लिक’वर मिळावी, यासाठी यंत्रणा सिद्ध करा ! – सतेज पाटील, गृह राज्यमंत्री (शहरे), महाराष्ट्र
जिल्ह्यात नवीन येणार्या अधिकार्यांना जिल्ह्यातील प्रत्येक पोलीस ठाण्याची माहिती ‘एका क्लिक’वर मिळावी, यासाठी यंत्रणा सिद्ध करावी, अशी सूचना महाराष्ट्राचे गृह राज्यमंत्री (शहरे) सतेज पाटील यांनी जिल्हा पोलीस प्रशासनाला दिली.