पोटच्या मुलाचा उपचाराचा व्यय परवडत नाही; म्हणून त्याला नदीत फेकून देणार्या धर्मांधांची क्रूरता लक्षात घ्या ! – संपादक

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), १ ऑक्टोबर – सिकंदर हुसेन मुल्ला (वय ४८ वर्षे) याने स्वत:चा ५ वर्षांचा मुलगा अफान याचा उपचाराचा व्यय परवडत नसल्याने त्याला पंचगंगा नदीत फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी सिकंदरला अटक केली आहे. सिकंदर हा मोलमजुरी करतो, तर त्याचा मुलगा अफानला चक्कर येण्याचा त्रास आहे. आर्थिक परिस्थिती चांगली नसल्याने पत्नीसमवेत अफानच्या औषधोपचारावरून सिकंदरचे नेहमी वाद होत असत. दोन दिवसांपूर्वी ‘उपचारांसाठी नेतो’, असे सांगून अफानला सिकंदरने बाहेर नेले. रात्री घरी परतल्यावर त्याने अफानला नदीत फेकून दिल्याचे सांगितले. (अशा प्रकारामध्ये संशयितास कठोर शिक्षाच होणे आवश्यक आहे ! त्यासाठी पोलिसांनी प्रयत्न करणे अपेक्षित ! – संपादक)
पन्हाळा ते पावनखिंड ७५ व्या अमृत महोत्सवी मोहिमेस प्रारंभ !
सनातनचा युवा साधक यदुनंदन अजिंक्य वरेकर गुणवत्ता शोध परीक्षेत राज्यात द्वितीय क्रमांकाने उत्तीर्ण !
नांदणी मठाची ‘माधुरी’ हत्तीण परत आणण्याचे प्रयत्न अंतिम टप्प्यात ! – डॉ. राजेंद्र पाटील-यड्रावकर, आमदार
अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी तरुणाला पोलीस कोठडी
दोडामार्गमध्ये गायरान भूमीवर काळ्या दगडाच्या खाणीला ग्रामस्थांचा विरोध !
सरकारने देयके संमत न केल्याने प्राणी कल्याण संस्थेकडून भटक्या कुत्र्यांचा नसबंदी कार्यक्रम बंद