मुसलमानेतर उत्पादकांना आपल्या कोणत्याही वस्तूंची विक्री इस्लामी देशांत करायची असेल, तर ‘हलाल प्रमाणपत्र’ घेणे बंधनकारक आहे. सध्या ‘हलाल’ ही संकल्पना केवळ मांसापुरती मर्यादित राहिली नसून सौंदर्यप्रसाधने, औषधे, गृहनिर्माण संकुल, बांधकाम व्यवसाय या क्षेत्रांतही तिचा शिरकाव झाला आहे. या माध्यमातून भारताची पुन्हा एकदा गुलामीच्या दिशने वाटचाल चालू झाली आहे.