कोंढव्यातील (जिल्हा पुणे) ‘साखळी’ पशूवधगृहावर धाड टाकून १४ गायी आणि ५ टन गोमांस जप्त !
प्रशासन गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही कधी करणार ?
प्रशासन गोवंश हत्याबंदी कायद्याची कठोर कार्यवाही कधी करणार ?
या सभेत विविध वक्त्यांनी सरकारच्या उदासीनतेवर टीका केली. ‘गेल्या अनेक वर्षांपासून लिंगायत धर्माच्या संवैधानिक मान्यतेसाठी लिंगायत बांधव देशाच्या विविध राज्यांत आंदोलन करत आहेत. महाराष्ट्रात आजपर्यंत १० मोर्चे काढण्यात आले.
समीर वानखेडे यांची पत्नी अभिनेत्री क्रांती रेडकर यांचे स्पष्टीकरण
पाकने सामना जिंकल्यावर अहमद म्हणाले, ‘‘ज्या पद्धतीने पाकिस्तानच्या संघाने भारताचा पराभव केला, त्याला सलाम करतो. पाकिस्तानचा संघ आणि मुसलमान बांधव यांनाही शुभेच्छा ! जगातील सर्व इस्लामी जनतेचा हा विजय आहे. भारतातील मुसलमान बांधवांच्या प्रार्थनाही पाकिस्तानच्या संघासमवेत होत्या.
मंगेश्वर मंदिरात करवीर शिवसेनेच्या वतीने घराघरात अध्यात्माचे ज्ञान पोचण्यासाठी सनातन संस्थेचा शक्ति हा लघुग्रंथ १०० महिलांना देण्यात आला. ‘ग्रंथामुळे देवीच्या संदर्भातील अमूल्य माहिती समजली’, असे मत काही महिलांनी ग्रंथ वाचून व्यक्त केले.
नितेश राणे पुढे म्हणाले की, महाराष्ट्रात ज्या पद्धतीने हिंदू-मुसलमान यांच्यात वाद होत आहेत, त्याला महाविकास आघाडी सरकार उत्तरदायी आहे.
दिवाळी जवळ आली आहे. दिवाळी म्हटले की, अनेक गोष्टी डोळ्यांसमोर उभ्या रहातात. त्यात नवीन कपडे खरेदी करणे, सुटीची मौजमजा, आवडीचे पदार्थ खाणे; मात्र या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टीचा हळूहळू विसर पडत चालला आहे, तो म्हणजे दिवाळीत किल्ला बनवण्याचा !
देशात काश्मीरमध्ये, देहलीतील सीमापुरी, उत्तरप्रदेशातील सहारनपूर आदी मुसलमानबहुल भागांमध्ये पाकने टी-२० क्रिकेट विश्वचषक स्पर्धेतील सामन्यामध्ये भारताला पराभूत केल्यानंतर फटाके फोडण्यात आले.
वेश, भाषा आणि राष्ट्रीय संस्कृती या त्रिसूत्रांचे रक्षण करणे आवश्यक आहे. राष्ट्राप्रतीचा भाव प्रकट करणार्या या त्रिसूत्रांची अवहेलना करून दुसर्यांचे अंधानुकरण केल्याने अपयशच पदरी पडते.
आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !