आर्थिक संकटात असतांना चारचाकी गाडी विकणे, तिचे पूर्ण पैसे न मिळणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांना आर्ततेने प्रार्थना केल्यावर २ दिवसांत उरलेले पैसे आणून देणे
आर्थिक संकटात असतांना चारचाकी गाडी विकली परंतु त्याला दळणवळण बंदीमुळे पैसे देणे जमले नाही. तेव्हा आम्ही परात्पर गुरु डॉक्टरांना आर्ततेने प्रार्थना केली आणि १ – २ दिवसांत त्या व्यक्तीने उरलेले पैसे आणून दिले.