पू. (कै.) वैद्य विनय भावेकाका यांच्या देहत्यागाविषयी श्री. सुरेश सावंत यांना मिळालेल्या पूर्वसूचना

‘पू. वैद्य भावेकाका यांनी २५.६.२०२१ या दिवशी रात्री १० वाजता देहत्याग केला.’ त्या प्रसंगी माझ्या लक्षात आले, ‘पू. वैद्य भावेकाका यांच्याविषयी मला जे वाटत होते, त्या मला मिळालेल्या पूर्वसूचना होत्या.’

सौ. मातंगी तिवारी यांना आईच्या, कै. (श्रीमती) मृदुला ओझा यांच्या मृत्यूनंतर आणि त्यांचे मृत्यूत्तर क्रियाकर्म करतांना आलेल्या अनुभूती

साधिकेने आईच्या निधनानंतर आणि पुढील दिवसांचे क्रियाकर्म करतांना तिला आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.

अहं अल्प असल्याने कर्तेपणा देवाकडे देऊन स्वतः नामानिराळे रहाणारे सनातनचे संत पू. (कै.) विनय भावे !

पू. विनय नीळकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी २५.६.२०२१ या दिवशी देहत्याग केला. लांजा, रत्नागिरी येथील सौ. शालन शेट्ये यांना पू. भावेकाकांमधील गुणांचे घडलेले दर्शन प्रस्तुत लेखातून त्यांनी शब्दबद्ध केले आहे.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला कु. वेदांग श्रीकर रेळेकर (वय ८ वर्षे) !

कु. वेदांग श्रीकर रेळेकर यांच्या आई-वडिलांना जाणवलेली त्याची गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.