राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने राजर्षी छत्रपती शाहू महाराजांना मानवंदना !
प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोनाविषयक नियमांचे पालन करून केलेल्या संघाच्या लयबद्ध घोष वादनाचे नागरिकांनी या वेळी स्वागत केले.
प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोनाविषयक नियमांचे पालन करून केलेल्या संघाच्या लयबद्ध घोष वादनाचे नागरिकांनी या वेळी स्वागत केले.
महामारीच्या निवारणार्थ आणि विश्वकल्याण या उद्देशांनी या महाअनुष्ठानाचे आयोजन करण्यात आले होते.
सनातन संस्थेच्या वतीने चालू असलेल्या ‘ज्ञानशक्ती प्रसार अभियानां’तर्गत १६ ऑक्टोबर या दिवशी सनातनचे धर्मप्रचारक सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी आमदार श्री. सुरेश दामू भोळे यांची सदिच्छा भेट घेतली. त्याप्रसंगी ते बोलत होते.
आता कोरोनाबाधित रुग्णांची संख्या न्यून होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आटोक्यात राहिली, तर नियमांमध्ये शिथिलता आणता येईल…
लढाणा जिल्ह्यातील २ रुग्णालयांतील आरोग्य व्यवस्थेचा भोंगळ कारभार !
जागतिक भूक निर्देशांकात भारत १०१ व्या स्थानी आहे, हे भारताने फेटाळले आहे. ‘दूरभाषद्वारे विचारलेल्या ४ प्रश्नांच्या आधारे हे ठरवू शकत नाही’, असे म्हणून भारत सरकारने हा अहवाल नाकारला आहे.
‘देवाचा खरा भक्त हाच देवस्थानचा मालक असतो’, हे हिंदूंना अभ्यासक्रमातून धर्मशिक्षण दिले असते, तर समजले असते आणि मालकीहक्कावरून वाद झाले नसते !
‘प्रतिवर्षी कर्णपुरा येथील बालाजीच्या रथाची मिरवणूक दसर्याच्या दिवशी काढली जाते; मात्र कोरोनामुळे ही मिरवणूक गेल्या वर्षीपासून रहित करण्यात आली आहे’, अशी माहिती मंदिराचे पुजारी आमदार अंबादास दानवे यांनी दिली.
वर्षांतील १० मास शेतकर्याला दिवस-रात्र घाम गाळूनही अपेक्षित असा आर्थिक लाभ होत नाही आणि त्यातून तो आत्महत्येकडे वळतो, हे दुर्दैवी आणि चिंताजनक आहे. शेतकरी मागास का रहात आहे ?
वरळी येथील सास्मीरा मार्ग सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळाच्या वतीने सनातन संस्थेचे प्रवचन आयोजित करण्यात आले होते. ‘झूम’ या सामाजिक माध्यमातून १२ ऑक्टोबर या दिवशी हे प्रवचन झाले. या प्रवचनात सनातन संस्थेच्या प्रवक्त्या सौ. नयना भगत यांनी मार्गदर्शन केले.