अवैधरित्या मासेमारी करणार्या मासेमारी नौकेची अनुमती ३ मासांसाठी रहित : ५ सहस्र रुपये दंड कालवी बंदर येथील समुद्रात मासेमारी करतांना आढळली होती नौका !
कालवी बंदर येथील समुद्रात अवैधरित्या मासेमारी करणार्या रत्नागिरी जिल्ह्यातील साखरीनाटे येथील नौकेला मत्स्यव्यवसाय विभागाच्या पथकाने पकडले.
चर्चच्या शाळांची धर्मांधता जाणा !
कांचीपूरम् (तमिळनाडू) येथे १० वी इयत्तेत शिकणार्या किरूबाकरण आणि किरूबानंदन या विद्यार्थ्यांनी गळ्यामध्ये रुद्राक्षाची माळ घातल्याने अन् कपाळावर विभूती लावल्याने त्यांना ख्रिस्ती शिक्षक जॉयसन यांनी शिवीगाळ करत मारहाण केली.
देशाला वाचवण्यासाठी ‘समान नागरी कायदा’ आणि ‘धर्मांतरविरोधी कायदा’ करणे महत्त्वाचे !
‘देशाला खर्या अर्थाने समृद्ध आणि विकसित करायचे असेल, तर एकच मार्ग आहे अन् तो म्हणजे ‘लोकसंख्या नियंत्रण.’ असे म्हणतात, ‘छोटा परिवार सुखी परिवार.’ आपल्या देशहितासाठी ‘समान नागरी कायदा’ करून लोकसंख्या नियंत्रण करता येईल.
भ्रमणभाष संच (मोबाईल) पहाण्यात अधिक वेळ व्यतित केल्यामुळे डोक्यामध्ये ‘नवीन’ गाठीची निर्मिती होणे !
‘शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की, सध्या लोक एवढा वेळ ‘स्मार्टफोन’ (भ्रमणभाष संच) आणि ‘टॅबलेट’वर व्यतीत करत आहेत की, त्यांच्या डोक्याच्या मागील हाडावर गाठ निर्माण होऊ लागली आहे.
हिंदु समाजाला हिणवणार्यांच्या विरोधात हिंदूंनी ठाम भूमिका घेणे आवश्यक ! – मारिया वर्थ, सुप्रसिद्ध लेखिका, जर्मनी
हिंदु धर्माला कनिष्ठ संबोधून, तसेच त्याविषयी अपप्रचार करून हिंदु समाजाला हिणवण्याचा प्रकार विरोधक पूर्वीपासूनच करत आलेले आहेत. आताही एका षड्यंत्राद्वारे प्रसारमाध्यमे आणि शैक्षणिक क्षेत्रातील लोकांना धरून हा प्रयत्न चालूच आहे
कृष्णा घाट येथे दशक्रिया विधीसाठी ब्राह्मण समाजाला सुविधा पुरवाव्यात ! – अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे निवेदन
कृष्णा घाट येथे दशक्रिया विधीसाठी ब्राह्मण समाजाला सुविधा पुरवाव्यात, या मागणीसाठी ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’च्या वतीने भाजप नेते सुरेश आवटी तसेच सांगली, मिरज आणि कुपवाड महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांना निवेदन देण्यात आले.
जिहादींचा पराभव करण्याकरता हिंदूंनी संपूर्ण जगासाठी कृतीशील आराखडा सिद्ध करावा ! – टिटो गंजू, अध्यक्ष, एपिलोग न्यूज चॅनेल
काश्मीरवर अधिपत्य गाजवून भारताचे इस्लामीकरण करण्याचा (गझवा-ए-हिंद) जिहाद्यांचा डाव आहे. केवळ भारतासाठी नव्हे, तर संपूर्ण जगासाठी सनातन हिंदूंचा कृतीशील आराखडा सिद्ध करायला हवा.
हिंदु विधवा महिला म्हणजे संयमाची उच्चतम कोटी !
‘सृष्टीमध्ये हिंदु विधवांची निर्मिती करून विधात्याने कमाल केली आहे. पत्नी वारल्यावर पुरुष स्वतःच्या दुःखाचे रडगाणे गातात, तेव्हा मला हसू येते आणि माझ्या डोळ्यांसमोर विधवा भगिनींची प्रतिमा उभी रहाते.
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने आयोजित ऑनलाईन सत्संग शृंखला (हिंदी)
नामजप सत्संग : शरद पौर्णिमा (भाग १)
भावसत्संग : भगवान श्रीकृष्णाच्या गृहस्थी जीवनाचे दर्शन