कोल्हापूरच्या श्री महालक्ष्मी मंदिराच्या किरणोत्सवाच्या दिवशी देहली सेवाकेंद्रातील साधकाने अनुभवलेला किरणोत्सव !

कु. कृतिका खत्री ताईच्या पायावर किरणोत्सवाप्रमाणे सूर्यकिरण पढणे व त्या वेळी श्री. नरेंद्र सुर्वे ‘आज महालक्ष्मी मंदिरात किरणोत्सव आहे आणि देवीने ही प्रचीती या माध्यमातून दिली’, असे वाटणे.

सौ. सिद्धी सहारे यांना स्वतःच्या विवाहाच्या वेळी आणि विवाहानंतर आलेल्या अनुभूती अन् यजमान श्री. सचिन सहारे यांच्यातील ‘भाव आणि तळमळ’ या गुणांचे झालेले दर्शन !

आमच्या लग्नाच्या दिवशी मी माझे अस्तित्वच विसरले होते. प्रत्येक क्षणी मला श्रीकृष्णाचे स्मरण होत होते.

सद्गुरु राजेंद्र शिंदे पूर्णवेळ साधना करत असतांना घराचे दायित्व समर्थपणे सांभाळणार्‍या आणि स्वतःत पालट घडवून आणणार्‍या सौ. मीनल राजेंद्र शिंदे !

सनातनचे सद्गुरु राजेंद्र शिंदे पूर्णवेळ साधना करत असतांना त्यांच्या पत्नी सौ. मीनल शिंदे यांनी घराचे दायित्व समर्थपणे सांभाळले.

६१ टक्के आध्यात्मिक पातळीची आणि महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली डोंबिवली (ठाणे) येथील चि. श्रिया अमोल पाटील (वय २ वर्षे) !

चि. श्रिया पाटील हिची आत्या सौ. दीपा मछिंद्र म्हात्रे यांना कु. श्रियाची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.