मुंबईला तिसर्‍या लाटेचा धोका नाही !

मुंबई महापालिकेचा उच्च न्यायालयात दावा

सङ्घे शक्ति : ।

दैवी पाठबळ, संघटितपणा आणि वैध मार्गाने सातत्याने लढा देणे, हाच कवर्धा येथील घटनेतून हिंदूंना धडा मिळालेला आहे. त्यामुळे धर्मप्रेमी हिंदूंनी प्रभावी संघटन करून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी शीघ्रातीशीघ्र प्रयत्न करावेत, हीच अपेक्षा !

पहिल्या दिवशी श्री महालक्ष्मीदेवीची ब्रह्माणी मातृका स्वरूपातील पूजा !

ब्रह्माणी ही ब्रह्मदेवाची शक्ती आहे. ती चार मुख आणि चतुर्भुज आहे.

चिपी येथील विमानतळाच्या उद्घाटन सोहळ्यात सर्वांना सामावून घ्या ! – राजन तेली, जिल्हाध्यक्ष, भाजप

‘‘चिपी येथील विमानतळाच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला स्थानिक सरपंचांना डावलण्यात आले. सरपंचांनी सांगूनही जिल्हा प्रशासनाने त्यांच्या प्रवेशाविषयी निर्णय घेतला नाही.

पिंपरी (पुणे) येथील तडीपार आरोपींना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांना आरोपीची धमकी !

गुन्हेगारांची वाढती मुजोरी रोखण्यासाठी त्यांना कायद्याची आणि पोलिसांची जरब वाटेल अशी कठोर शिक्षा करायला हवी, तरच ते असे कृत्य करण्यास धजावणार नाहीत.

जळगाव शहरातील रस्ते दुरुस्त करा, अन्यथा कर वसुली थांबवा !

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची महापालिका आयुक्तांकडे निवेदनाद्वारे मागणी !

नगर जिल्ह्यात कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने आणखी ८ गावांवर निर्बंध !

जिल्ह्यातील ६१ गावांमध्ये दळणवळण बंदीचा आदेश दिल्यानंतर आणखी ८ गावांमध्ये नव्याने हा आदेश लागू करण्यात आला आहे. त्यामुळे दळणवळण बंदी लागू केलेल्या गावांची संख्या ६९ झाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात परप्रांतीय मासेमारांची घुसखोरी : मासेमारांत संघर्ष होण्याची शक्यता

मासेमारीचा हंगाम चालू होताच यांत्रिक नौकांसह परप्रांतीय मासेमारांनी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्रात अवैधरित्या घुसखोरी करून मासेमारी करण्यास प्रारंभ केला आहे.

आंबेगाव तालुक्यातील पाणी प्रश्नाकडे गांभीर्याने न पाहिल्यास जलसमाधी घेण्याची ग्रामस्थांची चेतावणी !

ग्रामस्थांना अशी चेतावणी का द्यावी लागते ? स्वातंत्र्य मिळून ७४ वर्षे झाली तरीही जनतेला मूलभूत सुविधा मिळाव्यात यासाठीची संवेदनशीलता शासनामध्ये निर्माण होत नाही, हे संतापजनक आहे.

वैजापूर (संभाजीनगर) येथे रस्त्यावरील खड्ड्यांमुळे महिलेची वाहनातच प्रसुती

रस्त्यांवरील खड्ड्यांची समस्या दिवसेंदिवस भीषण होत असल्याचे उदाहरण ! आता तरी खड्डे न बुजवणार्‍या दोषी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई केली जाणार का ?