रामनाथी येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरात असलेल्या श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपाला बसले होते. तेव्हा ‘भवानीदेवी माझ्याकडे बघत आहे’, असे मला वाटले.
मी रामनाथी आश्रमातील ध्यानमंदिरात नामजपाला बसले होते. तेव्हा ‘भवानीदेवी माझ्याकडे बघत आहे’, असे मला वाटले.
श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्याविषयी लिहिण्यासाठी शब्दच अपुरे आहेत. त्यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुदेवांनी सुचवलेली शब्दसुमने गुरुदेव आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदाताई यांच्या चरणी कृतज्ञताभावाने अर्पण करते.
माझ्याकडे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या खोलीच्या स्वच्छतेची सेवा होती. सेवा करण्यापूर्वी मी परात्पर गुरु डॉ. आठवले आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना प्रार्थना केली.