गांधीवादी काँग्रेसवाल्यांचा हिंसाचार जाणा !

काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी पक्षाच्या अध्यक्षपदाविषयी केलेल्या विधानानंतर पक्षाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने करत त्यांच्या देहलीतील निवासस्थानाची तोडफोड केली.

भारतातील ८० टक्के समस्यांचे कारण ‘भ्रष्टाचार’ आणि ‘लोकसंख्या विस्फोट’ आहे.

सनातन हिंदु धर्मालाही या कारणांपासून मोठा धोका आहे. त्यामुळे या दोन्हींसाठी कठोर कायदा असणे आवश्यक आहे.’

पुन्हा रझाकाराची राजवट येऊ न देण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! – चेतन गाडी, आंध्रप्रदेश अन् तेलंगाणा राज्य समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

सध्या असलेली हिंदूंची स्थिती आणि रझाकाळातील हिंदूंची स्थिती यांत विशेष भेद नाही. रझाकाराच्या राजवटीत हिंदूंना गणेशोत्सव साजरा करण्याची अनुमती मिळत नव्हती आणि आजही तीच स्थिती आहे.

धर्मनिरपेक्षतेची माळा जपणार्‍या हिंदूंना जागृत करणे आवश्यक आहे ! – मदन गुप्ता, संस्थापक अध्यक्ष, ऋषिजीवन समाज

धर्मांधांचे ध्येय तेव्हाही स्पष्ट होते आणि आजही स्पष्ट आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्षतेची माळा जपणार्‍या आणि ‘हिंदू-मुसलमान भाई-भाई’ म्हणणार्‍या हिंदूंना जागृत करणे आवश्यक आहे.

गुरूंच्या आशीर्वादाचे फलित !

सर्व ग्रंथांचे वैशिष्ट्य म्हणजे यांतील ५० टक्के लिखाण हे इतरांचे लेख, साधकांना मिळालेले ईश्वरी ज्ञान इत्यादींच्या माध्यमातून गोळा झालेले आहे, तर उरलेले ५० टक्के लिखाण मला प.पू. बाबांच्या आशीर्वादामुळे आतून स्फुरलेले आहे.

काही वर्षांपासून मासिक पाळीच्या वेळी पोटात तीव्र वेदना होणे आणि रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात साधनेच्या संदर्भातील शिबिराला गेल्यावर मासिक पाळीच्या वेळी कोणताही त्रास न होणे

मासिक पाळीच्या वेळी पोटात तीव्र वेदना होणे आणि साधिका सौ. मीना कामत यांनी ‘शिबिराला उपस्थित रहायला सांगितल्यावर कोणतीही वेदना न होणे.

निर्धनांना साहाय्य करणारे, अन्यायाविरुद्ध लढा देणारे आणि सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता असणारे सनातनचे ३५ वे संत पू. (कै.) वैद्य विनय भावे !

मूळचे वरसई (जिल्हा रायगड) येथील प्रख्यात वैद्य तथा सनातनचे ३५ वे संत आयुर्वेदप्रवीण पू. वैद्य विनय नीलकंठ भावे (वय ६९ वर्षे) यांनी २५ जून २०२१ या दिवशी देहत्याग केला. श्री. हरिभाऊ दिवेकर यांना लक्षात आलेली पू. काकांची काही गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

साधकांच्या घराचे रक्षण होण्यासाठी सप्तर्षींनी करायला सांगितलेले उपाय !

साधकांनी विष्णूला प्रिय असलेल्या तुळशीला करावयाचे प्रार्थनादी उपाय !

श्रद्धा आणि बुद्धीप्रामाण्य !

ही प्रकृती ज्या त्रिगुणांची बनली आहे, त्या त्रिगुणांच्या पलिकडे हे ग्रंथ जाऊ शकत नाहीत आणि म्हणूनच अवतारी किंवा साक्षात्कारी संतांच्या वक्तव्याचे श्रद्धापूर्वक मनन करणे, हीच जनसामान्यासाठी खरी ज्ञानसाधना होय.