येत्या ३ वर्षांत विदर्भातील दुग्धोत्पादन दुप्पट करा, अन्यथा स्वेच्छानिवृत्ती दिली जाईल !
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठातील शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक यांना तंबी !
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापिठातील शास्त्रज्ञ आणि प्राध्यापक यांना तंबी !
महापालिकेने ११ दिवसांसाठी हौद घेतले असून त्यासाठी १ कोटी २६ लाख १९ सहस्त्र ८६० रुपये ठेकेदाराला दिले जाणार आहेत. ४ दिवसांसाठी ही निविदा काढली असती, तर विसर्जनाचा खर्च ४६ लाख रुपये इतका होता.
आत्मदहनाच्या वेळी काही अनर्थ झाला असता, तर याचे दायित्व कोण घेणार होते ?
हसन मुश्रीफ यांच्या विधानसभा निवडणूक प्रतिज्ञापत्रात त्यांच्या पत्नीच्या खात्यात ‘सर सेनापती संताजी घोरपडे साखर कारखान्या’चे ३ लाख ७८ सहस्र ३४० रुपयांचे शेअर्स दाखवण्यात आले आहेत.
१२ सप्टेंबरला १ सहस्र ५२ जणांनी घेतली कोरोना लसीची पहिली मात्रा
हेमंत नगराळे म्हणाले की, आरोपीने गुन्ह्यात वापरलेले शस्त्रसुद्धा कह्यात घेण्यात आले आहे. आरोपीला २१ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. या प्रकरणात सबळ पुरावे मिळाले आहेत.
या निवेदनामध्ये म्हटले आहे की, महाराष्ट्र सरकारने पुरोगामी लोकांना प्रसन्न करण्यासाठी ३ मे या दिवशी कागदी लगद्यापासून गणपती मूर्ती बनवण्यास एका अध्यादेशाने अनुमती दिली.
स्थानिक स्वराज्य संस्थांमधील ओबीसींच्या राजकीय आरक्षणाच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने महत्त्वाचा निर्णय दिला आहे. ‘निवडणुका पुढे ढकलण्याचा, तसेच वेळापत्रक ठरवण्याचा अधिकार केवळ निवडणूक आयोगाला आहे.
ख्रिस्ती समाज जिहादविषयी सजग झाला आहे. याविषयी भारतातील जन्महिंदू कधी जागृत होणार ?
संतपिठांमध्ये समाजाची जडणघडण करणार्या संतांची निर्मिती व्हावी, ही हिंदूंची अपेक्षा !