साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक !

‘अडचणीच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून आपण अधिकोषात (बँकेत) पैसे ठेवतो. त्याचप्रमाणे संकटाच्या वेळी साहाय्य व्हावे; म्हणून साधनेचा साठा आपल्या संग्रहात असणे आवश्यक आहे. त्यामुळे संकटसमयी आपल्याला साहाय्य होते.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

जिल्हा न्यायालयांनी ग्रामीण नागरिकांशी संबंधित सूचना हिंदी भाषेतून प्रकाशित कराव्यात !

‘सांस्कृतिक गौरव संस्थान’च्या वतीने हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी

नंजनगुडू (कर्नाटक) येथे प्राचीन मंदिर पाडल्यावरून काँग्रेसची भाजप सरकारवर टीका

मुख्यमंत्री असतांना हिंदूंना पूज्य असणार्‍या गायीच्या हत्येचे समर्थन करणारे आणि गोमांस भक्षणाचा पुरस्कार करणारे सिद्धरामय्या यांना अचानक हिंदूंचा पुळका कसा काय आला ?

‘इस्कॉन’चे संस्थापक श्री भक्तिवेदांत स्वामी प्रभुपाद यांच्या १२५ व्या जयंतीनिमित्त सन्मान

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १२५ रुपयांचे विशेष नाणे प्रसिद्ध !

श्रीनगरमध्ये आतंकवाद्यांच्या आक्रमणात पोलीस अधिकारी हुतात्मा

काश्मीरमधील जिहादी आतंकवाद नष्ट करण्यासाठी पाकला नष्ट करा !

गुजरातमधील १२ व्या शतकातील प्राचीन गलतेश्वर महादेव मंदिराचा जिर्णाेद्धार

मंदिराचे व्यवस्थापक रामदेस महाराज यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या मंदिराच्या जिर्णाेद्धारासाठी अनुमती दिली होती.

देशात सर्वाधिक पाऊस कोयना विभागात, चेरापुंजीलाही टाकले मागे !

वर्ष २०२१ मधील पावसाने नवनवीन विक्रम प्रस्थापित केले आहेत. महाबळेश्वरला मागे टाकत नवजा आणि वलवण पाणलोट क्षेत्रात १०० टक्के पाऊस झाला आहे. यामुळे या क्षेत्रात नवीन विक्रम प्रस्थापित झाला आहे.

मंदिर, मशीद, चर्च आणि गुरुद्वारा यांच्या व्यवस्थापनासाठी एकसमान कायदा बनवावा !  

सर्वोच्च न्यायालयात भाजपचे नेते आणि अधिवक्ता (श्री.) अश्‍विनी उपाध्याय यांच्याकडून याचिका प्रविष्ट !