खाद्यपदार्थांमधील भेसळ कोण थांबवणार ?

‘सणासुदीच्या काळात मिठाई आणि खाद्यपदार्थांमध्ये भेसळ करू नका, अन्यथा कारवाई करण्यात येईल’, अशी चेतावणी अन्न आणि औषध प्रशासन विभागाने दिली आहे.

ऋषिपंचमीच्या निमित्ताने दगडूशेठ हलवाई गणपति मंदिरात अथर्वशीर्ष पठण !

कोरोनाच्या संसर्गामुळे ५ महिलांच्या उपस्थितीत अथर्वशीर्ष पठण

भाजपच्या नगरसेविकेसह ११ जणांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी !

महापालिका आयुक्त आणि शहर अभियंता यांच्या नामफलकावर शाई फेकल्याचे प्रकरण

पुणे येथील कोथरूड भागामध्ये सर्वाधिक श्री गणेशमूर्तींचे दान !

कोथरूड येथे मूर्ती संकलन केंद्रावर सर्वाधिक ८६५ श्री गणेशमूर्तीं संकलित केल्याची नोंद घनकचरा विभागाने केली असल्याची माहिती, महापालिकेच्या वतीने देण्यात आली आहे.

सातारा येथील दैनिक ‘सनातन प्रभात’च्या वाचक सौ. वैशाली सुतार ‘आदर्श शिक्षक’ पुरस्काराने सन्मानित !

हा केवळ पुरस्कार नव्हे, तर भगवान श्रीकृष्णाचा आशीर्वाद ! – सौ. वैशाली सुतार

हिंदुत्वनिष्ठ भाजप कार्यकर्त्यांची मुस्कटदाबी बंद न केल्यास आंदोलन ! – दीपक शिंदे-म्हैशाळकर, शहर जिल्हाध्यक्ष, भाजप

भाजपचे सांस्कृतिक आघाडीप्रमुख श्री. ओंकार शुक्ल यांना ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर प्रशासनाने तडीपारीची नोटीस दिली आहे. त्या पार्श्वभूमीवर  दीपक शिंदे-म्हैशाळकर यांनी हे पत्रक काढले आहे.

संपूर्ण देशात असा अभ्यासक्रम हवा !

मध्यप्रदेश राज्यातील ‘शिक्षण धोरण २०२०’ अंतर्गत महाविद्यालयांतील अभ्यासक्रमामध्ये पालट करण्यात आला आहे. कला शाखेच्या पहिल्या वर्षाच्या विद्यार्थ्यांना महाभारत, रामचरितमानस, योग आणि ध्यान यांसंदर्भात शिकवले जाणार आहे.

स्वातंत्र्यलढ्याला दिशा देण्यासह ‘प्रबुद्ध (विद्वान) समाजच स्वातंत्र्य टिकवू शकतो’, ही दूरदृष्टी ठेवून लोकमान्य टिळक यांनी चालू केलेला ‘गणेशोत्सव’ आणि प्रगल्भ नेतृत्वाच्या अभावी आजच्या सण-उत्सवांना प्राप्त झालेले विकृत स्वरूप !

सण-उत्सवांमध्ये वाढत असलेले गैरप्रकार आणि विकृती रोखण्यासाठी धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्रच हवे ! –