सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी साधकांना केलेले मार्गदर्शन !

सेवा करतांना शरणागती निर्माण होण्यासाठी प्रसंग घडतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी लक्षात आणून दिलेल्या शुद्धलेखन आणि व्याकरण यांसंदर्भातील चुका

सर्वत्रच्या साधकांना शुद्धलेखनातील बारकावे लक्षात यावे आणि स्वतःच्या सेवेत होणार्‍या लहान लहान चुकांचे निरीक्षण करण्याची दृष्टी निर्माण व्हावी, यासाठी ही सारणी येथे प्रसिद्ध करत आहोत.

हसतमुख, तसेच सेवेचा ध्यास आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असलेले रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील श्री. शिरीष देशमुख (वय ७५ वर्षे) !

श्री. शिरीष देशमुखकाका नेहमी हसतमुख असतात.

कोथरूड, पुणे येथील ६८ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. शामकांत पेंडसे (वय ७९ वर्षे) यांना आलेल्या वैशिष्ट्यपूर्ण अनुभूती

श्री. पेंडसेकाकांनी नीट दिसत नसल्याने वर्ष २००० मध्ये सेवानिवृत्ती घेतली. डिसेंबर २००६ मध्ये त्यांना पूर्णपणे दिसेनासे झाले आणि पूर्ण अंधत्व आले.

५३ टक्के आध्यात्मिक पातळी असलेला उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला अमरावती येथील चि. पार्थ अनिरुद्ध घोंगडे (वय ५ वर्षे) !

हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढीतील चि. पार्थ अनिरुद्ध घोंगडे हा एक आहे !

गोवा शासन शेतकर्‍यांना सौरऊर्जेवर चालणारे ११ सहस्र पंप विनामूल्य पुरवणार !

नागरिक वीजपुरवठा खंडित झाल्यास या बल्बचा वापर करू शकणार आहेत, अशी माहिती पर्यावरणमंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.

मंदिरातील पवित्र नौकेमध्ये बूट घालून छायाचित्रे काढल्याच्या प्रकरणी मल्ल्याळम् अभिनेत्रीला अटक आणि सुटका

हिंदूंच्या धार्मिक स्थळी बूट घालून छायाचित्रे काढल्याच्या प्रकरणी पोलिसांनी मल्ल्याळम् दूरचित्रवाहिन्यांवरील अभिनेत्री निमिषा बीजो आणि त्यांची मैत्रिण उन्नी यांना अटक केली आहे. त्यांना नंतर जामिनावर सोडण्यात आले.

हिंदु महासभा म. गांधी हत्येतील दुसरे दोषी नारायण आपटे यांच्या मूर्तीची स्थापना करणार !

म. गांधी यांची हत्या करणारे पंडित नथुराम गोडसे यांची मूर्ती हिंदु महासभेने बनवली होती. आता याच संघटनेने गांधी यांच्या हत्येतील दुसरे मुख्य दोषी आणि फाशीची शिक्षा झालेले नारायण आपटे यांचीही मूर्ती बनवली आहे.

पैठण नगरीतील ‘संतपीठ’ चालू शैक्षणिक वर्षातच चालू होणार ! – उदय सामंत, उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री  

संतपिठाद्वारे भारतीय परंपरा आणि संस्कृती यांचा अभ्यास करून सामाजिक मूल्ये अन् संस्कार यांची समाजात निर्मिती करण्यात येणार !

पाटलीपुत्र (बिहार) येथे मूर्तीकाराकडून क्रिकेट खेळणार्‍या श्री गणेशाच्या मूर्तीची निर्मिती

हिंदूंच्या देवतांच्या मूर्तीचे हिंदूंकडून अशा प्रकारे विडंबन केले जात आहे आणि त्याला सरकारकडून पुरस्कार दिला जातो, हे हिंदूंना लज्जास्पद ! कलेच्या नावाखाली किंवा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली अशा प्रकारचे देवतांचे मानवीकरण करणे अयोग्य आहे.