|

इस्लामाबाद (पाकिस्तान) – आम्ही बराच काळ तालिबानी नेत्यांना संरक्षण दिलेले आहे. आमच्याकडे ते शरणार्थी म्हणून आले होते. त्यांनी पाकमध्येच शिक्षण घेतले आणि येथेच स्वतःचे घर वसवले. आम्ही तालिबानचे संरक्षक असून आम्ही तालिबानसाठी सर्वकाही केले, असे विधान पाकचे मंत्री शेख राशिद यांनी जाहीरपणे केले आहे. यापूर्वी पाकचे पंतप्रधान, मंत्री आणि खेळाडू यांनी तालिबानचे विविध माध्यमांतून समर्थन केले आहे.
‘We are the custodians of Taliban, they got shelter and home in Pakistan’: Says Pakistani minister Sheikh Rashidhttps://t.co/GziqD05t9z
— OpIndia.com (@OpIndia_com) September 2, 2021
कराचीमधील आक्रमणामागे हात असल्याचा आरोप भारताने फेटाळला !
France Heatwave : फ्रान्समध्ये उष्णतेमुळे ४ दिवसांत १ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू
बांगलादेशात धर्मांध मुसलमानांकडून एकाच हिंदु कुटुंबातील चौघांची हत्या
बांगलादेशात पुन्हा हिंदूंच्या देवतांच्या मूर्तींची तोडफोड !
पाकिस्तानमध्ये लष्कर-ए-तोयबाच्या ३ आतंकवाद्यांचा संशयास्पदरित्या मृत्यू
Pakistan Terrorist Attack : पाकिस्तानमध्ये झालेल्या आतंकवादी आक्रमणात ४ सैनिक आणि ६ आतंकवादी ठार