हिंदूबहुल देशात मंदिरे खुली करण्यासाठी आंदोलन करावे लागणे हे हिंदूंना लज्जास्पद ! – संपादक

मुंबई – मंदिरांमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी ३१ ऑगस्ट या दिवशी दक्षिण मुंबईतील बाबुलनाथ मंदिराच्या बाहेर आंदोलन करणारे भाजपचे आमदार सुधीर मुनगंटीवार यांसह भाजपच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. कोरोनाविषयक नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी गावदेवी पोलीस ठाण्यात आंदोलकांवर गुन्हा नोंदवण्यात आला असून कुणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांनी गुन्हा नोंदवलेल्या सर्वांना नोटीस पाठवण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
जलदगती न्यायालये स्थापन करण्याच्या पंतप्रधानांच्या निर्णयाचे स्वागत ! – डॉ. सावंत, मुख्यमंत्री
‘एकादश तीर्थयात्रा’ योजनेचा आजपासून खांडोळा येथून शुभारंभ होणार
‘मराठी अभ्यास केंद्रा’ची मराठी शाळांतील इंग्रजी बालवाड्यांविरुद्ध बैठक !
मुंबई-अहमदाबाद महामार्गावरून गोमांसाची तस्करी करणारे वाहन पकडले; दीड टन मांस जप्त
संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांच्या पादुकांचे मुख्यमंत्र्यांनी घेतले दर्शन !
आजच्या थोडक्यात महत्त्वाच्या बातम्या (२४.७.२०२६)