फलक प्रसिद्धीकरता
वेल्लोर (तमिळनाडू) येथील मुथलम्मन मंदिरात कोरोना लसीकरण शिबिर आयोजित करण्यात आले असतांना ख्रिस्ती महिला डॉक्टर रेजिना यांनी मंदिरात जातांना चपला काढल्या नाहीत. यामुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी लस घेण्यास नकार दिल्यावर डॉ. रेजिना मंदिरातून बाहेर पडल्या.
सरकारी यंत्रणा हे का पहात नाही ?
बांगलादेशी घुसखोरांना विमानातून पाठवून द्या !
अशांची खासदारकी रहित करा !
भारत बांगलादेशी घुसखोरांना कधी बाहेर काढणार ?
केंद्रशासनाचा अभिनंदनीय निर्णय !
अशांवर गुन्हा नोंदवून कारागृहात डांबा !