संभाजीनगर येथील साधिका सौ. राजश्री कुलकर्णी यांना रामनाथी आश्रमातील वास्तव्यात असतांना आलेल्या अनुभूती

रामनाथी आश्रमात आल्यावर ‘स्वतःभोवती त्रासदायक आवरण आहे’, असे जाणवणे, पू. गुंजेकरमामा यांची ध्वनीचित्र-चकती पाहिल्यावर आवरण दूर होऊन हलकेपणा जाणवून आनंद होणे आणि रात्री झोपतांना ‘वेगळ्याच लोकात आहे’, असे जाणवणे

वाराणसी सेवाकेंद्रात गुरुपादुका प्रतिष्ठापना सोहळ्याच्या वेळी साधकांना आलेल्या अनुभूती

वाराणसी सेवाकेंद्रात गुरुपादुकांची (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या पादुकांची) प्रतिष्ठापना करण्यात आली. त्या वेळी ध्यानमंदिरात गुरुपादुकांचे पूजन होत असतांना साधकांना आलेल्या अनुभूती.

रामनाथी (गोवा) येथे झालेल्या नागपूजेच्या संदर्भात साधिकेला सूक्ष्मातून जाणवलेली सूत्रे आणि साधकांना आलेल्या अनुभूती

नागपूजेसाठी पितळ्याची नागाची प्रतिमा ठेवलेली होती. ती जिवंत वाटून तिच्या हालचाली होतांना जाणवल्या.

भारताने अफगाणिस्तान सैन्याला भेट दिलेले एम्आय-२४ हेलिकॉप्टर तालिबानच्या कह्यात

या हेलिकॉप्टरचे ‘रोटर ब्लेड’ (हेलिकॉप्टरवरील पंख्याचे पाते) गायब आहेत. हे ब्लेड तालिबानने हेलिकॉप्टरचा वापर आक्रमण करण्यासाठी वापरू नये, यासाठी अफगाणिस्तानच्या सैन्याने पूर्वीच काढून टाकल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

आतापर्यंत ९ काश्मिरी हिंदूंना त्यांची काश्मीरमधील मालमत्ता परत मिळाली ! – केंद्रशासन

याचा अर्थ काश्मीरमध्ये अजूनही हिंदूंना सुरक्षित वातावरण निर्माण झालेले नाही. तेथील धर्मांध आणि जिहादी आतंकवादी यांचा निःपात केला, तरच तेथे हिंदूंना सुरक्षित वाटेल !

भारताचे ‘इओएस्-३’ उपग्रहाचे प्रक्षेपण अयशस्वी

या उपग्रहाचे प्रक्षेपण यापूर्वी ३ वेळा स्थगित करण्यात आले होते. या उपग्रहाद्वारे भारतासह चीन आणि पाकिस्तान यांच्या सीमेवर लक्ष ठेवता येणार होते.

जयपूर (राजस्थान) येथील मंदिरांमध्ये चोरी करणार्‍या शहजादा सलीम याला अटक

हिंदूंच्या मंदिरांमध्ये कोण चोरी करतो, हे लक्षात घ्या ! अशांपासून मंदिराचे रक्षण करण्यासाठी हिंदु राष्ट्राची स्थापना करा !

पाकच्या सिंध प्रांतामध्ये धर्मांधांकडून अल्पवयीन हिंदु मुलीवर बलात्कार आणि धर्मांतर !

पाकमधील हिंदूंवरील अशा अत्याचारांविषयी भारतातील एकही निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि सर्वधर्मसमभाववाले तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

वडोदरा (गुजरात) येथील १०८ मंदिरांवरील ध्वनीक्षेपकांवरून भाविकांना ऐकवली जात आहे आरती आणि हनुमान चालिसा !

वडोदरा शहरातील १०८ मंदिरांमध्ये प्रतिदिन २ वेळा आरती आणि हनुमान चालिसा ध्वनीक्षेपकांवरून ऐकवली जात आहे. स्थानिक संघटना ‘मिशन राम सेतू’कडून हा प्रयत्न केला जात आहे.

घुसखोर रोहिंग्या देशासाठी धोकादायक ! – केंद्र सरकार

रोहिंग्या, बांगलादेशी आदी घुसखोर देशासाठी धोकादायक आहेत, हे स्पष्ट आहे; मात्र सरकारने त्यांना लवकरात लवकर शोधून देशातून हाकलले पाहिजे, असे राष्ट्रप्रेमींना वाटते !