पाकमधील हिंदूंवरील अशा अत्याचारांविषयी भारतातील एकही निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी आणि सर्वधर्मसमभाववाले तोंड उघडत नाहीत, हे लक्षात घ्या !

नवी देहली – पाकच्या सिंध प्रांतातील थारपारकर जिल्ह्यातील साल्हो भील गावामध्ये महंमद अली नवाज आणि त्याचे साथीदार एका हिंदु कुटुंबाच्या घरात घुसले आणि कुटुंबातील सदस्यांना मारहाण करून त्यांना बांधले. त्यानंतर त्यांनी घरातील १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार केला आणि तिचे धर्मांतर केले, अशी माहिती पाकमधील मानधिकार कार्यकर्ते राहत ऑस्टिन यांनी ट्वीट करून दिली आहे.
पाकव्याप्त काश्मीर आणि बलुचिस्तान येथील जनआंदोलनांचे भारताच्या दृष्टीकोनातून सामरिक विश्लेषण
साजिद सरगुरो आणि मुराद अडरेकर यांनी माझ्या वक्तव्याचा विपर्यास करून समाजात द्वेष पसरवला !
दक्षिण आफ्रिकेत १७ सहस्र हिंदूंनी एकत्र येऊन केले हनुमान चालिसाचे पठण !
इराणच्या आक्रमणात जॉर्डनमधील २ अमेरिकी सैनिक ठार : अमेरिकेचे प्रत्युत्तर !
मी मुसलमान आहे; पण देशात शरीयत लागू करणार नाही ! : Burkina Faso President Ibrahim
Uttarakhand Ghar Wapsi : उत्तराखंडमध्ये थारू जमातीच्या ३६ कुटुंबांतील १०६ जणांचा हिंदु धर्मात पुनर्प्रवेश