वाहतुकीचे नियम मोडणार्‍यांकडून दंड वसूल करण्यासाठी लोकअदालतीचा पर्याय !

वर्ष २०१६ ते ३१ जुलै २०२१ पर्यंत ई-चलानद्वारे ६८० कोटी रुपये दंड ठोठावण्यात आला असून त्यापैकी २४८ कोटी रुपये वसूल झाले आहेत. आतापर्यंतच्या सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी जनतेला शिस्त न लावल्याचा हा परिणाम !

कठोर निर्णय घ्या !

राज्यसभेत १० ऑगस्ट या दिवशी विरोधी पक्षाच्या सदस्यांनी कृषी कायद्यांचा विरोध करतांना प्रचंड गोंधळ घातला. काही खासदारांनी बाकावर उभे रहात विरोध दर्शवला. हा एकूण गोंधळ पाहून उपराष्ट्रपती आणि राज्यसभेचे सभापती व्यंकय्या नायडू यांच्या डोळ्यांतून अश्रू आले…..

मंदिरांचे सरकारीकरण रोखा !

राजस्थानमधील महंदीपूर येथील प्रसिद्ध बालाजी मंदिराचे सरकारीकरण करण्याचा घाट सत्तेत असलेल्या काँग्रेस सरकारने घातला आहे. बालाजी मंदिराचे महंत श्री किशोर पुरी महाराज यांनी देहत्याग केल्यानंतर सरकारने ही प्रक्रिया चालू केली आहे.

महागाव (जिल्हा यवतमाळ) येथे ११ बैलांच्या हत्येचा संशय !

काळी दौलतखान ते पुसद मार्गावर मोरवाडी फाट्याजवळ ११ बैल मृतावस्थेत आढळून आले. गो तस्करी करणार्‍यांनी बैलांची हत्या केल्याची शंका गावकर्‍यांनी व्यक्त केली

मावळा प्रतिष्ठानच्या वतीने १०० गरीब कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप !

ज्यांच्या घराची पडझड झाली आहे आणि शेतीमध्ये भूस्खलन झाले आहे, अशा १०० गरीब कुटुंबियांना जीवनावश्यक साहित्याचे वाटप करण्यात आले.

निधन वार्ता

जुळेवाडी येथील सनातनचे साधक श्री. रवींद्र कुंभार यांचे वडील ह.भ.प. शामराव ज्ञानू कुंभार (दादा) (वय ७३ वर्षे) यांचे १० ऑगस्ट या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले.

पैठण (संभाजीनगर) येथे लाच घेतल्याप्रकरणी भूमी अभिलेख सर्व्हेअरसह दोघांना अटक !

भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !

समाजमन कणखर बनवा !

कमकुवत व्यक्ती कोणत्याही संकटाला सामोरी जाऊ शकत नाही. त्यामुळे शासनाने समाजमन कणखर बनवण्यासाठी प्रयत्न करायला हवेत. भावनांना आवर घालायला शिकवले, तरच मनुष्य कणखर बनेल……

मंदिरांवर कोण आघात करतो, हे जाणा !

जयपूर (राजस्थान) येथील दिगंबर जैन मंदिर आणि शिवमंदिर येथे चोर्‍या करणार्‍या शहजादा सलीम याला पोलिसांनी अटक केली. सलीम याने मंदिरांमध्ये पाणी पिण्याच्या बहाण्याने घुसून तेथील मूर्ती चोरण्याचा कट रचला होता.

‘पेटा’सारख्या संस्थांवर भारत सरकारने नियमित पाळत ठेवायला हवी ! – अधिवक्ता उमेश शर्मा, सर्वाेच्च न्यायालय

‘पेटा’ने तमिळनाडू येथे हत्तींचे संचलन (परेड) थांबवून त्यांचा धार्मिक कार्यात वापर करणे थांबवले. नागपंचमीला नागांच्या पूजेला विरोध केला. जन्माष्टमीला गायीच्या दुधाचा वापर करण्यास विरोध केला….