नवी मुंबई मनसे शहर अध्यक्षांच्या विरोधात गुन्हा नोंद !

गजानन काळे हे पत्नीला रंग आणि जात यांवरून सतत टोमणे मारणे, प्रसंगी जातीवाचक शिवीगाळ करणे असे प्रकार करत होते.

पुणे विभागीय आयुक्त कार्यालयासमोर अपंगांचे आंदोलन !

अपंगांना आंदोलन का करावे लागते ? शासन सरकार त्यांच्या समस्यांमध्ये स्वतःहून लक्ष का घालत नाही ?

बनावट कर्ज वाटप प्रकरणी सेवा विकास बँकेच्या अध्यक्षांसह २७ जणांवर गुन्हा नोंद !

दोषी अधिकार्‍यांची तात्काळ चौकशी होऊन त्यांना कठोर शिक्षा व्हायला हवी.

आज कोकण भवनातील शासकीय कर्मचार्‍यांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन !

टाटा मेमोरियल रुग्णालयामध्ये सध्या कर्करोगाने बाधित असलेल्या आणि उपचार घेणार्‍या रुग्णांना, तसेच कोरोनाच्या संसर्गामुळे राज्यात रक्ताचा तुटवडा भासत आहे.

नागपूर येथील तांदूळ घोटाळ्यात अनेक अधिकारी आणि मालक अडकण्याची शक्यता !

स्वस्त धान्य दुकानदार संघटनांच्या प्रतिनिधींकडून देवेंद्र फडणवीस यांची भेट

संभाजीनगर येथे चोरी करून लस विकणार्‍या २ आरोग्यसेवकांचे निलंबन !

कोरोनाच्या संकटकाळात कोरोनाची लस देऊन लोकांचे जीव वाचवण्याऐवजी त्यांच्याकडून पैसे घेऊन लस देणार्‍या आरोग्यसेवकांवर बडतर्फाची कारवाई केली पाहिजे.

तुळजापूर (जिल्हा धाराशिव) येथील प्राचीन मंकावती तीर्थकुंड हडप करणार्‍या रोचकरी बंधूंवर अखेर गुन्हा नोंद !

रोचकरी यांच्यावर मंकावती तीर्थकुंड स्वतःच्या नावावर करून हडप करण्यासाठी बोगस कागदपत्रे आणि पुरावे सिद्ध करणे, फसवणूक करणे यांसह अन्य कलमांसह गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील अन्वेषण पोलीस निरीक्षक अजिनाथ काशीद करत आहेत.

सनातन संस्थेची सात्त्विक उत्पादने म्हणजे समाजाची सात्त्विकता वाढवणारे चैतन्याचे स्रोत ! – वैद्या (सौ.) प्रियाताई शिंदे

वैद्या (सौ.) प्रियाताई शिंदे यांनी सातारा येथील धर्माभिमानी हिंदु तथा समाजसेवक विजय कृष्णा गाढवे यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. तेव्हा त्या बोलत होत्या.

नाशिक जिल्हा परिषदेच्या महिला शिक्षणाधिकार्‍यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून अटक आणि कारवाईपूर्वी पलायन !

असे लाचखोर शिक्षणाधिकारी विद्यार्थ्यांना नीतीमूल्यांचे शिक्षण काय देणार ? असे अधिकारी असणे शिक्षण विभागाला लज्जास्पदच !

बैलगाडा शर्यतीला अनुमती मिळावी यासाठी शेतकर्‍यांचे ‘रास्ता रोको’ आंदोलन !

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उत्तर जिल्हाध्यक्ष रवींद्र मोरे यांच्या नेतृत्वाखाली शेतकर्‍यांनी रस्त्यावर ठिय्या दिला.