भ्रष्टाचाराने पोखरलेले महसूल खाते !

संभाजीनगर – कृषक भूमी अकृषकमध्ये (‘एन्.ए.’) रूपांतरित करण्यासाठी तक्रारदाराकडे ९० सहस्र रुपयांची लाच घेतांना पैठण येथील भूमी अभिलेख कार्यालयातील सर्व्हेअर अनिल सावंत आणि त्याचा सख्खा भाऊ असलेला ठेकेदार सचिन सावंत यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने ९ ऑगस्ट या दिवशी पैठण येथे पकडून अटक केली. या दोघांनी तक्रारदाराकडे १ लाख ६० सहस्र रुपयांची लाच मागितली होती. तडजोडीअंती ९० सहस्र रुपये द्यायचे ठरले होते. तक्रारदार हे स्थापत्य अभियांत्रिकीचे सल्लागार आहेत.
सावंतवाडी रेल्वेस्थानकात ३ एक्सप्रेस गाड्यांना थांबा देण्यास विलंब : नागरिक संतप्त
मडगाव येथे दिवसाढवळ्या डॉक्टरचे अपहरण
अमरनाथ यात्रेत बाँबची धमकी देणार्या तरुणाला मुंबईत अटक !
वाशी येथे ‘जनसंवाद-विकास’ उपक्रमात नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर
ठाणे रेल्वेस्थानकातील उपाहारगृहांत कीड लागलेला भाजीपाला आणि काळवंडलेले तेल यांचा वापर
ऐरोली बसस्थानकात मोठ्या पावसानंतर खड्डे