
महागाव (यवतमाळ), १२ ऑगस्ट (वार्ता.) – काळी दौलतखान ते पुसद मार्गावर मोरवाडी फाट्याजवळ ११ बैल मृतावस्थेत आढळून आले. गो तस्करी करणार्यांनी बैलांची हत्या केल्याची शंका गावकर्यांनी व्यक्त केली. बैलांचे पाय बांधलेले असून गळा आणि पोट यांच्यावर धारदार शस्त्राच्या खुणा आहेत. पोलीस अन्वेषण करत आहेत. (पोलिसांनी बैलांची हत्या करणार्यांचा शोध घेऊन त्यांना कठोर शिक्षा करावी. – संपादक)
जांबावली येथील देवस्थानच्या भूमीवरील ‘ध्यान फाऊंडेशन’च्या नवीन गोशाळेवर आक्रमण
चेंबूर येथे पहाटे शाळेच्या आवारात ३५ फूट उंच संरक्षक बॅरिकेड कोसळले
ठाणे महानगरपालिकेने ८ दिवसांत १ सहस्र ५२४ अनिधकृत फलक हटवले
ठाणे येथील तेलाची १९ पैकी १६ गोदामे अनधिकृत
शाळा, रुग्णालये यांसह धार्मिक स्थळांभोवतीच्या अतिक्रमणांवर ठाणे महानगरपालिकेची कारवाई
पुणे महापालिकेने १० वर्षांपूर्वी खरेदी केलेले अन्न पडताळणी यंत्र सापडले !