तासगाव (जिल्हा सांगली) – जुळेवाडी येथील सनातनचे साधक श्री. रवींद्र कुंभार यांचे वडील ह.भ.प. शामराव ज्ञानू कुंभार (दादा) (वय ७३ वर्षे) यांचे १० ऑगस्ट या दिवशी वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन सुना, तीन विवाहित मुली, तीन जावई, नातवंडे असा परिवार आहे. सनातन परिवार कुंभार कुटुंबियांच्या दु:खात सहभागी आहे.