देहली, गुरुग्राम, नोएडा आणि फरिदाबाद येथील जिज्ञासूंची उपस्थिती
देहली – देशभरात मोठ्या प्रमाणात श्रीकृष्ण जयंती साजरी करण्यात येते. २५ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रीय राजधानी क्षेत्रातील देहली, गुरुग्राम, नोएडा आणि फरिदाबाद येथे ‘ऑनलाईन’ प्रवचने अन् भगवान श्रीकृष्णाचा सामूहिक नामजप यांचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी सौ. राजराणी माहूर यांनी श्रीकृष्णाचे पूजन कसे करावे ? श्रीकृष्ण जयंतीचे महत्त्व, गोपाळकाला, तसेच ‘श्री राधा-कृष्ण यांचे वास्तविक प्रेम’ या विषयांवर मार्गदर्शन केले. या प्रसंगी श्रीकृष्णाचा सामूहिक नामजप करण्यात आला. या प्रवचनांचा लाभ साधक तसेच जिज्ञासू यांनी घेतला.

पुरातत्त्व विभागातील संबंधितांविरुद्ध गुन्हे नोंदवा ! – हिंदुत्वनिष्ठांची मागणी
वारकर्यांना ‘घुसखोर’ म्हणून हिणवणार्यांचा जाहीर निषेध, तर हिंदुत्वनिष्ठ संतांचा भव्य सन्मान करणार ! – श्री. सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती
केवळ आध्यात्मिक साधना आणि स्वभावदोष निर्मूलन यांतूनच खरा व्यक्तीमत्त्व विकास शक्य ! – अभिजित पोलके, हिंदु जनजागृती समिती
प्रसिद्ध चित्रपट अभिनेते चिन्मय उदगीरकर आणि अभिनेत्री मोहिनी पोतदार यांची सनातनच्या आश्रमाला सदिच्छा भेट !
Chhattisgarh CM Vishnu Deo Sai : छत्तीसगडमधील सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाच्या जतनासाठी राज्यशासन सनातन संस्थेला साहाय्य करणार !
श्री. विजय लोटलीकर यांची अध्यात्मविषयक जिज्ञासा आणि तिचे समाधान