
कोल्हापूर – येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. एस्.एस्. मोरे यांचे नांदेड येथे स्थानांतर झाले. त्यांच्या जागी मिरज येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ. प्रदीप दीक्षित यांची अधिष्ठाता म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
वाशी येथे २५ जुलै या दिवशी ‘कारगिल विजय दिवसा’चे आयोजन !
बांधकाम व्यावसायिकास आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी १४ जणांवर गुन्हा नोंद
पतीला सोडून देण्यासाठी प्रेयसीने पत्नीकडे केली १२ लाखांची मागणी !
निष्क्रीय इच्छामरणाचा निर्णय घेण्यासाठी महाराष्ट्रात होणार समित्यांची स्थापना !
कल्याण-भिवंडी पुलासमोरील अनधिकृत तबेल्यांवर कारवाईची मागणी
भाजपचे कार्यकर्ते सूरज साखरे यांच्यावर अज्ञातांचा गोळीबार !