‘तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान’ने आमचे म्हणणे ऐकले पाहिजे ! – तालिबानची चेतावणी

‘जियो न्यूज’ या वृत्तवाहिनीला मुजाहिद याने मुलाखत देतांना ही चेतावणी दिली.

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे डोसा विक्री केंद्राला हिंदु नाव देणार्‍या मुसलमान विक्रेत्याचा विरोध

पोलिसांत तक्रार नोंद

काबुल विमानतळावर लवकरच पुन्हा आक्रमण होण्याची शक्यता ! – अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन

अमेरिकी नागरिकांना विमानतळाच्या दिशेने प्रवास न करण्याचा सल्ला देण्यात आला आहे.

पोलादनिर्मिती उद्योग समुहाच्या गोवा आणि महाराष्ट्र येथील कार्यालयांवर आयकर खात्याच्या धाडी बेहिशोबी मालमत्ता कह्यात

आयकर खात्याने एका प्रथितयश पोलाद (स्टील) निर्मिती उद्योग समुहाच्या गोवा आणि महाराष्ट्र राज्यांतील कार्यालयांवर धाडी टाकून सुमारे १७५ कोटी ५० लक्ष रुपये किमतीची बेहिशोबी मालमत्ता कह्यात घेतली आहे.

राजकारणी आणि संत यांच्या कार्यातील भेद !

‘राजकारण्यांकडून स्थुलातून अनुभव येतात, उदा. पूरग्रस्तांना साहाय्य करणे, साधनसुविधा उपलब्ध करून देणे, तर संतांकडून सूक्ष्म स्तरावरील उपायांमुळे अनुभव येतात….

झाम्बियामध्ये येशू ख्रिस्ताच्या पुनर्जिविताच्या प्रसंगाची स्वतःवर पुनरावृत्ती करतांना पाद्य्राचा मृत्यू !

नेहमी श्रद्धाळू हिंदूंना नावे ठेवणारे बुद्धीप्रामाण्यवादी याविषयी काही बोलणार का ?

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त ‘बालसंस्कार’ संकेतस्थळावरून घेण्यात येत आहे ‘ऑनलाईन’ प्रश्नमंजुषा !

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने घेण्यात येत असलेला नवा उपक्रम

या आठवड्यात लव्ह जिहादच्या आणि धर्मांधांनी हिंदु महिलांवर केलेल्या अत्याचाराच्या घटनांच्या बातम्या

सर्वपक्षीय शासनकर्ते धर्मांधांचे लांगूलचालन करत असल्यामुळे धर्मांध उन्मत्त झाले आहेत. त्यामुळे त्यांचा गुन्हेगारीमधील सहभाग दिवसेंदिवस वाढत आहे. याला आळा घालण्यासाठी धर्मांधांना फाशीची शिक्षा देणे आवश्यक आहे !

गोव्यातील ३ प्रशासकीय अधिकार्‍यांना ‘आय.ए.एस्.’ अधिकारीपदी बढती मिळणार

गोवा लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी झालेल्या ३ अधिकार्‍यांना भारतीय प्रशासकीय सेवेतील (आय.ए.एस्.) अधिकारी म्हणून बढती मिळण्याची शक्यता आहे.

प्रतिकांतून प्रक्षेपित होणारी सूक्ष्म स्पंदने हीच समाजाने त्या प्रतिकांकडे पहाण्याचा निकष असावीत ! – शॉन क्लार्क, सहलेखक, रामनाथी, गोवा

श्री. शॉन क्लार्क यांनी सादर केलेल्या ‘हिंदु आणि नाझी स्वस्तिकामागील आध्यात्मिक भेद’ या शोधनिबंधाला ‘सर्वश्रेष्ठ शोधनिबंध’ हा पुरस्कार मिळाला आहे.