पुरात वाहून गेलेला पूल आणि दुर्घटनेचे उत्तरदायित्व ठरवू न शकलेला आयोग !
रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या घटनेला ५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने…
रायगड जिल्ह्यातील सावित्री नदीवरील पूल वाहून गेल्याच्या घटनेला ५ वर्षे पूर्ण झाली. त्या निमित्ताने…
‘कलियुगापूर्वीच्या युगांतील राजे जनतेचे रक्षण करायचे; म्हणून प्रजा व्यष्टी साधना करायची. आताचे, विशेषतः स्वातंत्र्यानंतरचे शासनकर्ते जनतेचे रक्षण करत नसल्याने सर्वांनी समष्टी साधना करणे आवश्यक आहे.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले
पाककडून अफगाणिस्तानमध्ये तालिबानला साहाय्य करण्यात येत असल्याचे प्रकरण
आरोपी अनशद बदरूद्दीन आणि त्याचा भाऊ अझहर यांनी या प्रकरणाचे अन्वेषण सीबीआयकडे सोपवण्याची मागणी करणारी याचिका न्यायालयात प्रविष्ट केली होती.
देशात हिंदूंच्या संघटना जागृत झाल्या नाहीत, तर त्याही टिकणार नाहीत, अशी सतर्कतेची चेतावणी काळिका युवासेनेचे संस्थापक आणि कर्नाटक राज्य अध्यक्ष ऋषीकुमार स्वामी यांनी येथे आयोजित सभेमध्ये दिली.
शहरात २१ आणि २२ जुलै या दिवशी झालेल्या अतीवृष्टीमुळे नदीकाठावरील वस्त्यांमध्ये पूर आला होता. या पुरामुळे येथील नागरिकांची पुष्कळ प्रमाणात हानी झाली आहे. शासनाकडून साहाय्य मिळूनही प्रशासनाने पूरग्रस्तांना साहाय्य दिलेच नाही !, सुस्त जिल्हा प्रशासन !
स्वातंत्र्यवीर सावरकरांवर ‘सावरकर-एक चिकित्सक अभ्यास’ हा संशोधन प्रबंध पुणे विद्यापिठात प्रथम सादर करून विद्यावाचस्पती (पी.एच्.डी.) पदवी मिळविणारे, ज्ञानसाधक असलेले आणि शिक्षणक्षेत्रावरील अनेक पुस्तकांचे लेखन करणारे लेखक प्राचार्य डॉ. प्र.ल. गावडे यांचे दीर्घ आजाराने पुण्यात आज निधन झाले.
मुख्यमंत्र्यांनी निवेदन न स्वीकारल्याने भाजप कार्यकर्त्यांनी रस्त्यातच धरणे आंदोलन केले. यामुळे पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना कह्यात घेऊन त्यांची सायंकाळी सुटका केली.
‘सायबर सेल’चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. संजय तुंगार यांनी सांगितले, सामाजिक माध्यमावर सायबर गुन्हेगारीशी संबंधित कोणत्याही प्रकारचा त्रास जाणवल्यास महिलांनी तातडीने पोलिसांकडे तक्रार करावी. खासगी गोष्टी सामाजिक माध्यमावर पोस्ट किंवा शेअर करू नयेत.
बर्याच वेळा मशिदी आणि मदरसे येथे समाजविघातक कारवाया चालतात, तसेच तेथे शस्त्रसाठाही असतो, असे पुढे आले आहे. आता या ठिकाणीही धाड टाकण्याची सूचना पोलिसांना द्याव्यात, अशी जनतेची अपेक्षा आहे !