दळणवळण बंदी न उठवल्यास रस्त्यावर उतरून सविनय लॉकडाऊन भंग आंदोलन ! – नितीन शिंदे, माजी आमदार
शासनाने दळणवळण बंदी न उठवल्यास रस्त्यावर उतरून सविनय लॉकडाऊन भंग आंदोलन करण्यात येईल
शासनाने दळणवळण बंदी न उठवल्यास रस्त्यावर उतरून सविनय लॉकडाऊन भंग आंदोलन करण्यात येईल
सातारा जिल्ह्याचे आरोग्य अधिकारी आधुनिक वैद्य अनिरुद्ध आठल्ये यांचे रत्नागिरी येथे स्थानांतर झाले आहे.
कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे साई संस्थानच्या वतीने ५ एप्रिल २०२१ पासून साई मंदिर भक्तांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आले आहे.
आता तरी मुसलमान समाज त्याच्या समाजबांधवाची मागणी मान्य करील का ? अशांच्या मागे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उभे रहाणे आवश्यक !
हेतुपुरस्सर कर्ज बुडवणार्यांवर फौजदारी गुन्हा नोंद करून कर्ज थकविणार्यांना निवडणुकीस उभे रहाण्यास प्रतिबंध करावा
पोलिसांना मात्र पत्ताच नाही !
यास उत्तरदायी असलेल्या पोलिसांना आजन्म कारागृहात डांबले पाहिजे !
कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता गृहीत धरून आवश्यक त्या सर्व उपाययोजना केल्या असल्या, तरी नागरिकांनी आवश्यक ती काळजी घ्यावी
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या इंदूर येथील भक्तवात्सल्य आश्रमामध्ये गुरुपौर्णिमा उत्सव साजरा करण्यात येणार आहे
जयंत पाटील यांची सत्ता असतांना तत्कालीन सत्ताधार्यांनी विविध मालमत्ता नाममात्र भाड्याने देण्याचा ठराव केला होता.
धर्मांध ख्रिस्त्यांकडून विरोध !
ख्रिस्त्यांनी नाजेरथ यांना चर्चमध्ये जाण्यापासून रोखले !