परात्पर गुरु डॉक्टर आठवले नाशिक येथे ‘सर्व संप्रदाय’ मेळाव्यासाठी आल्यानंतर त्यांनी त्यांचा अमूल्य वेळ साधकांना देणे
परात्पर गुरु डॉ. आठवले सत्संगात ‘गुरु कसे असावेत ?’, याविषयी सांगणार असल्याचे आम्हाला न सांगताच समजणे
परात्पर गुरु डॉ. आठवले सत्संगात ‘गुरु कसे असावेत ?’, याविषयी सांगणार असल्याचे आम्हाला न सांगताच समजणे
२२.७.२०२१ या दिवशी कै. रामचंद्र खुस्पे यांचे द्वितीय मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्ताने सातारा जिल्ह्यातील साधकांना त्यांची लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.
राष्ट्र आणि धर्म यांचे कार्य झोकून देऊन मुक्तपणे करता येण्यासाठी देवाने मुलगी दिल्याने मुला-बाळांमध्ये न अडकता साधनेसाठी सर्वस्व देता येणे
प.पू. देवबाबा यांचा गुरुपौर्णिमेनिमित्त साधकांना संदेश
‘ध्यान लावणे’ या विषयावरील मार्गदर्शन ऐकून ध्यान लावतांना षटचक्रे आणि सहस्रार यांसंदर्भात चांगली अनुभूती आली. आजपर्यंत मला एवढे हलके कधीच वाटले नव्हते, तसेच मला एवढी एकाग्रता कधीच साधता आली नव्हती.
केंद्रशासनाने कोरोनाच्या दुसर्या लाटेमध्ये ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्णांचे मृत्यू झाले नसल्याची माहिती संसदेमध्ये दिली असतांना केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांचा एक जुना व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे.
कोरोनाच्या दुसर्या लाटेत ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे रुग्ण दगावल्याची अनेक प्रकरणे प्रसारमाध्यमे आणि अन्य स्रोत यांद्वारे पुढे आली. त्यामुळे जनतेसाठी हा संवेदनशील विषय आहे.
तालिबानीही मुसलमान आणि भारतीय वृत्तछायाचित्रकारही मुसलमान असतांना तालिबान्यांनी केवळ तो भारतीय असल्याच्या रागातून त्याची हत्या केली, हे भारतातील मुसलमान लक्षात घेतील का ?
माहिती देणे हे दायित्व असतांना ते न निभावणार्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई होणे अपेक्षित आहे.
अनैसर्गिक कृती करून इतर देशांना त्रास देणार्या चीनला आता निसर्गच धडा शिकवत आहे’