संपादकीय : ‘तुष्टीकरणा’चा संसर्ग !

कोरोना संसर्गापेक्षाही अधिक धोकादायक आहे. तो राष्ट्राच्या मुळावर उठलेला आहे. या संसर्गाचा नायनाट होण्यासाठी ‘हिंदु राष्ट्र स्थापना’रूपी लस हेच परिणामकारक औषध असून राष्ट्रप्रेमी हिंदू हे महत्कार्य करतील, हे लक्षात घ्या !

कोल्हापूर जिल्ह्यात मुसळधार पावसाने ४५० गावांमध्ये भूस्खलन

पन्हाळा तालुक्यातील सर्वाधिक १०२ गावांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण १ सहस्र १८९ हेक्टर भूमी भूस्खलनामुळे बाधित झाली आहे.

आषाढ मासातील शुभ-अशुभ दिवस आणि त्या दिवसांचे आध्यात्मिक महत्त्व

‘११.७.२०२१ या दिवसापासून आषाढ मासाला आरंभ झाला आहे. सर्वांना हिंदु धर्मातील तिथी, नक्षत्र, शुभाशुभत्व आणि मराठी मासानुसार प्रत्येक दिवसाच्या शास्त्रार्थाचे ज्ञान होण्यासाठी ‘साप्ताहिक शास्त्रार्थ (साप्ताहिक दिनविशेष)’ हे सदर प्रसिद्ध करत आहोत.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मी ‘या’ पंथाचा आहे, तो ‘त्या’ पंथाचा आहे’, असे म्हणून थांबू नका, तर ‘सर्व पंथ देवाचेच आहेत’, हे लक्षात घेऊन व्यापक व्हा, म्हणजे देवाच्या जवळ जाल.’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

‘पेगॅसस’वरून संसदेत गदारोळ चालूच !

संसदेचा प्रतिदिन होणारा खर्च गोंधळ घालणार्‍या सदस्यांकडून वसूल करून त्यांना कायमचे निलंबित केले, तरच इतरांना शिस्त लागेल !

पोलिसांनी दिलेल्या माहितीवरून बातम्या केल्यास अपकीर्ती कशी होते ? – मुंबई उच्च न्यायालय

अभिनेत्री शिल्पा शेट्टी यांचे पती राज कुंद्रा यांच्या अटकेच्या वृत्तांतून अपकीर्ती होत असल्याप्रकरणी न्यायालयात याचिका

पेगॅसस हेरगिरी प्रकरणावर ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात सर्वाेच्च न्यायालयात सुनावणी होणार !

सर्वाेच्च न्यायालयात प्रविष्ट करण्यात आलेल्या याचिकेमध्ये न्यायालयातील एक विद्यमान आणि एक निवृत्त न्यायाधीश यांच्या अध्यक्षतेखाली ‘पेगॅसस’ हेरगिरी प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

नगरमध्ये पंतप्रधान मोदी यांचे आभार व्यक्त करणार्‍या फ्लेक्सवरून वादंग !

या फ्लेक्सविषयी तक्रार आल्याने महापालिकेने त्यावर कारवाई चालू केली; परंतु वरिष्ठ पातळीवरून हस्तक्षेप झाल्यानंतर ती कारवाई थांबवण्यात आली आहे.