परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘मी ‘या’ पंथाचा आहे, तो ‘त्या’ पंथाचा आहे’, असे म्हणून थांबू नका, तर ‘सर्व पंथ देवाचेच आहेत’, हे लक्षात घेऊन व्यापक व्हा, म्हणजे देवाच्या जवळ जाल.’

– (परात्पर गुरु) डॉ. आठवले