कोटी कोटी प्रणाम !

गोवा येथील सनातनच्या ९१ व्या संत पू. (श्रीमती) हिरा मळ्येआजी (श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांच्या आई) यांचा आज ८५ वा वाढदिवस !

१३ मे २०१९ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका. मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.