अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्याप्रकरणी हिंगोली येथील साहाय्यक पोलीस निरीक्षक रवीकांत हुंडेकर यांचे निलंबन !

अवैध व्यवसायाकडे दुर्लक्ष करणार्‍या अशा पोलीस अधिकार्‍यांना बडतर्फ करून आजन्म कारागृहात टाका !

सांगली येथे भाजप आणि श्रीराम प्रतिष्ठान यांच्या वतीने बाजारपेठेत स्वच्छता अभियान !

पूरग्रस्त हरभट रस्ता, कापड पेठ आणि मारुति रस्ता येथे भाजप आणि श्रीराम प्रतिष्ठान यांच्या कार्यकर्त्यांनी स्वच्छता अभियान राबवले. भाजपचे प्रदेश सदस्य शेखर इनामदार यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी काम केले. 

लाच स्वीकारतांना धाराशिव येथे महसूल विभागाच्या वरिष्ठ महिला अधिकाऱ्यासह एकाला अटक  

भ्रष्टाचाराने पोखरलेला महाराष्ट्र ! भ्रष्टाचारी अधिकार्‍यांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशीच सामान्य जनतेची मागणी आहे.

भारतातील निधर्मीवादी गप्प का ?

पाकिस्तानमध्ये अब्दुल सलाम दाऊद या व्यक्तीकडून एका हिंदु तरुणाला ‘अल्ला हू अकबर’ म्हणण्यास आणि हिंदूंच्या देवतांना शिवीगाळ करण्यास भाग पाडल्याचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. यानंतर पोलिसांनी अब्दुल याला अटक केली.

घाटकोपर (मुंबई) येथील श्री. बबन वाळुंज (वय ६२ वर्षे) यांना रुग्णाईत असतांना रुग्णालयांविषयी आलेले कटू अनुभव

‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले.’

साधिकेची आई कोरोनामुळे रुग्णाईत असतांना आणि तिच्या निधनानंतर साधिकेला आलेले कटू अनुभव !

औषधांचा चालणारा काळाबाजार व साधिकेच्या आईच्या निधनानंतर दागिन्यांची चोरी होणे आणि ते शोधण्यासाठी रुग्णालयातील कर्मचारी अन् पोलीस यंत्रणा यांच्याकडून कोणतेही साहाय्य न मिळणे.

कोरोना महामारीची स्थिती गंभीर होत असतांना आलेले कटू अनुभव त्वरित कळवा !

कोरोना महामारीच्या कालावधीत जे रुग्ण तपासणी अथवा उपचार घेण्यासाठी रुग्णालयांत जातात, त्यांना अनेक कटू अनुभवही येत असल्यास आरोग्य साहाय्य समितीस पुढील पत्त्यावर त्वरित कळवा.

फोंडा, गोवा येथील ६१ टक्के आध्यात्मिक पातळी असणारे सतारवादक साधक श्री. मनोज सहस्रबुद्धे यांच्या सतारवादनाच्या कार्यक्रमाचे कु. मधुरा भोसले यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण

या कार्यक्रमाचा अनिष्ट शक्तींचा त्रास नसणार्‍या आणि असणार्‍या साधकांवर झालेला सूक्ष्म परिणाम अभ्यासण्यात आला. या कार्यक्रमाचे सूक्ष्म परीक्षण येथे देत आहे.

प्रेमभावाने सर्वांची मने जिंकणार्‍या आणि तळमळीने साधना अन् सेवा करणार्‍या देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमातील ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या श्रीमती अनुराधा मुळ्ये !

‘काकूंचे वय ६१ वर्षे आहे, तरी त्या तरुणांना लाजवेल, अशा उत्साहाने सेवा करतात.