‘प्रत्येक रुग्णालय हे ‘रुग्णसेवा’ या ब्रीदपासून दूर जाऊन ते वैद्यकीय धंद्याचा अड्डा झाल्याचे लक्षात आले. ‘सर्वसाधारण माणसाने पोलीस किंवा अधिवक्ता यांच्यापासून दूर रहावे’, अशी म्हण आहे. त्याप्रमाणेच ‘रुग्णालयाची पायरीही चढू नये’, हे मला अनुभवायला आले.’
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/498023.html
इ. अन्य रुग्णालयात गेल्यावर त्यांनी आधुनिक वैद्य उपस्थित नसल्याने भरती करून घेण्यास नकार देणे : एका धर्माभिमान्याने आम्हाला भ्रमणभाष करून खाली बोलावले. (ते धर्माभिमानी सनातन संस्थेला साहाय्य करतात. त्यांचे औषधांचे दुकान आहे.) तेव्हा पत्नीने मला हाताला धरून ४ माळे उतरून खाली आणले. त्या धर्माभिमानी व्यक्तीने आम्हाला त्यांच्या औषधांच्या दुकानासमोर असलेल्या रुग्णालयात जायला सांगितले आणि तेही आमच्या समवेत आले. तेथेही आधुनिक वैद्य उपस्थित नसल्याने त्यांनी भरती करून घेण्यास नकार दिला.
या लेखाचा पुढील भाग वाचण्यासाठी या लिंक वर क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/498776.html
– श्री. बबन वाळुंज, घाटकोपर, मुंबई.