अभिनेता कमाल खान यांच्यावर एका ‘मॉडेल’चा बलात्काराचा आरोप !
ताशा नावाच्या ‘फिटनेस मॉडेल’ने अभिनेता कमाल आर्. खान यांच्यावर बलात्काराचा आरोप करून त्यांच्या विरोधात २६ जून २०२१ या दिवशी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
ताशा नावाच्या ‘फिटनेस मॉडेल’ने अभिनेता कमाल आर्. खान यांच्यावर बलात्काराचा आरोप करून त्यांच्या विरोधात २६ जून २०२१ या दिवशी वर्सोवा पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट केली आहे.
कार्यालयात भ्रमणभाष वापरतांना शिष्टाचार न पाळल्याने सरकारची प्रतिमा मलीन होते. त्यामुळे या सूचना घोषित केल्याचे सामान्य प्रशासन विभागाने म्हटले आहे.
कर्नाटकातील भाजप शासनाचा अभिनंदनीय निर्णय ! असा आदेश प्रत्येक राज्यशासनाने काढला पाहिजे, यासाठी हिंदूंनी संघटित प्रयत्न केले पाहिजेत !
‘गुरुपौर्णिमा’ म्हणजे आत्मोद्धाराचा दिव्य मार्ग दाखवणार्या गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा दिवस ! सनातनच्या साधकांना साक्षात् ‘मोक्षगुरु’ लाभल्याने केवळ गुरुपौर्णिमेचा दिवसच नव्हे…
सिंहगड, डोणजे आणि आजूबाजूच्या परिसरात संचारबंदी आहे. सिंहगडाच्या पायथ्याशी असलेल्या गोळेवाडी येथील ‘सानवी रिसॉर्ट’मध्ये चालू असलेल्या ‘डान्स पार्टी’वर पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने धाड घातली.
तांदूळ, डाळी आणि रॉकेल यांचा पुरवठा करण्यासमवेतच १ लाख लोकांचे स्थलांतर केले असल्याचे त्यांनी सांगितले.
अश्लील चित्रपटांची निर्मिती करण्याच्या व्यवसायाप्रकरणी अटकेत असणारे उद्योगपती राज कुंद्रा यांच्यावर गुन्हे शाखेने कारवाई करत त्यांची सिटी आणि कोटक महिंद्रा या बँकांतील खाती गोठवली आहेत.
राज्यातील कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा येथील काही जिल्ह्यांत मुसळधार पाऊस झाला.
आपत्काळाला आरंभ झाला असल्याने आतातरी साधना करायला हवी, हे लक्षात घ्या !
नुकताच येऊन गेलेला महापूर आणि त्यानंतर निर्माण झालेली भीषण स्थिती ही तर आपत्काळाची झलकच आहे. यापुढे येणार्या महाभयंकर आपत्काळाला सामोरे जाण्यासाठी सिद्ध व्हा !