पाद्रयांची हीन मानसिकता जाणा !
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य नेते यांच्या विरोधात द्वेषपूर्ण अन् शत्रूत्व निर्माण करणारी विधाने केल्यावरून रोमन कॅथोलिक पाद्री जॉर्ज पोन्नैया याला येथील पोलिसांनी अटक केली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि अन्य नेते यांच्या विरोधात द्वेषपूर्ण अन् शत्रूत्व निर्माण करणारी विधाने केल्यावरून रोमन कॅथोलिक पाद्री जॉर्ज पोन्नैया याला येथील पोलिसांनी अटक केली आहे.
पादरियों की मानसिकता समझें !
‘२३ जुलै या दिवशी झालेल्या गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित केलेल्या ‘ऑनलाईन’ कार्यक्रमामध्ये ‘आपत्काळातील हिंदूंचे रक्षण आणि हिंदु राष्ट्राची स्थापना !’ यांविषयी मार्गदर्शन करण्यात आले होते. ‘सनातन प्रभात’च्या वाचकांसाठी लेख स्वरूपात तो येथे प्रसिद्ध करत आहोत.
११ जुलै २०२१ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात ‘भारतीय संस्कृती’ हा सर्वोत्तम शिक्षणाचा भक्कम आधार असणे, मानवी जीवनाच्या बंधनांपासून मुक्ती मिळवण्यासाठीचे शिक्षण हवे आणि आधुनिक मान्यता आणि दोष यांविषयीची माहिती वाचली. आज त्यापुढील लेख पाहूया.
सध्याच्या काळात नामजप हीच मोठी साधना आहे. सद्गुरु नंदकुमार जाधवकाका यांनी हा वाईट काळ (आपत्काळ) कसा निभावायचा ? ते सांगितले. खरोखरच आतापासून कृती (साधना) करणार.
कलियुगात धर्मग्लानीच्या काळातही आश्रमाची सात्त्विकता पूर्णपणे टिकून आहे सर्व हिंदूंना या क्षेत्राची ओळख व्हावी या हेतूने हे लेखरूपी कृतज्ञतापुष्प श्रीगुरुचरणी अर्पण करते.
हे श्रीकृष्णा, जन्माला येण्यापूर्वी आणि जन्माला आल्यानंतर आयुष्यातला प्रत्येक क्षण-नि-क्षण तू माझ्या समवेत होतास, आहेस आणि असणार आहेस; म्हणून तुझ्या चरणी ‘कृतज्ञ’ आहे रे !
समाजाकडून साधना करवून घेण्यासाठी झटणे, हेच सनातनच्या साधकांचे ‘शिष्य’ म्हणून असलेले कर्तव्य !
श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांचा देवभूमी हिमाचल प्रदेश येथील दैवी दौर्याचा वृत्तांत !