कीर्तनकार ह.भ.प. इंदुरीकर महाराज यांच्या वक्तव्याप्रकरणी संगमनेर न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात सरकारी पक्षाकडून उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट !

प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज देशमुख (इंदोरीकर) यांनी पुत्रप्राप्तीच्या संदर्भात कथित वक्तव्य केल्याप्रकरणी इंदुरीकर महाराजांवर संगमनेर न्यायालयात खटला प्रविष्ट करण्यात आला होता.

राज्यात ऑक्सिजनअभावी एकाही रुग्णाचा मृत्यू नाही ! – राजेश टोपे, आरोग्यमंत्री  

राज्य सरकारने सुद्धा ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे राज्यात एकही मृत्यू झाला नसल्याचे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात सादर केले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.

‘छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र’ यांच्या वतीने महापुरामुळे प्रभावित झालेल्या क्षेत्रांना साहाय्य !

पूरग्रस्तांना सहाय्य करण्यासाठी दानशूर व्यक्तींनी ९८०४२ ७२५२५ किंवा ९१४६२ ७२५२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.’’

भीमा नदीचा प्रवाह पालटल्यानेच भीमाशंकर मंदिरात पाणी शिरले !- स्थानिकांचा आरोप

इतिहासात पहिल्यांदाच भीमाशंकर (पुणे) येथील शिवलिंग पाण्याखाली गेले !

महिलांच्या लैंगिक छळाविरोधात समिती स्थापन करा !

संरक्षण समिती स्थापन न केल्यास येत्या १ सप्टेंबरपासून ५० सहस्रांचा दंड आकारण्यात येणार

ऐतिहासिक किल्ले सदाशिवगडावरील नियोजित रस्त्यामुळे गडाला धोका !

कराड (सातारा) येथील दुर्गप्रेमी संघटनांचा आरोप नियोजित रस्त्याच्या कामामुळे गडावरील वास्तूंना धोका

सातारा जिल्ह्यातील ३७९ गावे अतीवृष्टीमुळे प्रभावित !

अतीवृष्टीमुळे ३ सहस्रांहून अधिक पशूधनही मृत्युमुखी पडले आहे.

श्री विरुपाक्षलिंग समाधी मठाच्या पू. प्राणलिंग स्वामीजींकडून पुरामुळे अडकलेल्या वाहनचालकांना अल्पाहार आणि भोजन !

वाहनचालकांनी त्यांना भोजन नसल्याचे सांगितल्यावर स्वामीजींनी १ सहस्र लोकांच्या भोजनाची सोय केली.

ज्योतिषशास्त्राचे सर्वश्रेष्ठत्व !

‘कुठे पुढील काही वर्षांत काय होणार, याचा अंदाज बुद्धीचा वापर करून सांगणारे पाश्चात्त्य, तर कुठे युगायुगांच्या संदर्भात सांगणारे ज्योतिषशास्त्र !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले 

गुरुचरणी कृतज्ञता पुष्प !

गुरूंच्या मार्गदर्शनाखाली साधना करण्याची संधी मिळणे, हे साधकांचे भाग्य ! त्या कृतज्ञताभावात साधकांना सतत रहाता यावे, हाच या विशेषांकाचा उद्देश होय !