युवकांनी क्रांतीकारकांचा आदर्श घेऊन देश आणि धर्म यांवरील आघात रोखण्यासाठी सिद्ध व्हावे ! – अभिजीत कुलकर्णी, हिंदु जनजागृती समिती
सोलापूर येथे ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन
सोलापूर येथे ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यानाचे आयोजन
मुंबई, ठाणे, रायगड, पालघर आणि गुजरात येथील जिज्ञासूंना कृतीप्रवण करणारे ऑनलाईन ‘गुरुप्राप्ती शिबिर’ चैतन्यमय वातावरणात पार पडले !
धर्मप्रसारांतर्गत अधिवक्ते, आधुनिक वैद्य, उद्योगपती, पत्रकार आणि धर्मप्रेमी यांच्याशी साधला ‘ऑनलाईन विशेष संवाद’
सनातन संस्थेचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या कांदळी येथील समाधीस्थळी २३ जुलै या दिवशी कोरोनाचे सर्व नियम पाळून गुरुपौर्णिमा महोत्सव भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला.
कोरोनाचे संकट न्यून होत असतांनाच मुसळधार पावसामुळे प्रतिदिनच आपत्कालीन स्थिती राज्यात ओढावत आहे. लोकहो, संकटांची ही मालिका आता थांबणार नाही. त्यात आपले रक्षण व्हावे, यासाठी भगवंताची आराधना करणे हाच पर्याय आहे !
अनेक नद्यांना पूर आल्याने जनजीवन विस्कळीत !
देशात ठाण मांडून बसलेल्या केवळ रोहिंग्यांच्याच नव्हे, तर अन्य घुसखोरांच्या विरोधातही धाडसी पावले उचलून राष्ट्रीय सुरक्षा बळकट करावी !
ज्या अधिकोषांनी, तसेच तेथील अधिकार्यांनी प्रत्यक्षात तारण नसतांना एवढे कर्ज दिले आणि इतकी वर्षे वसुलीसाठी दिरंगाई केली त्यांनाही उत्तरदायी धरून पुढील कारवाई व्हायला हवी.
राजस्थानच्या आमागड किल्ल्यामध्ये श्रीराम लिहिण्यात आलेला भगवा ध्वज काँग्रेस पुरस्कृत अपक्ष आमदार रामकेश मीणा यांच्या उपस्थितीत मीणा समाजातील काही तरुणांनी फाडून फेकून दिला.