सनातन संस्थेच्या साधक विद्यार्थ्यांचे १० वीच्या परीक्षेत सुयश !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या पालकांना ते त्यांच्या पाल्यांकडे दुर्लक्ष करतात, असे म्हणणार्यांना चपराक !
सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करणार्या पालकांना ते त्यांच्या पाल्यांकडे दुर्लक्ष करतात, असे म्हणणार्यांना चपराक !
मिरज येथील कु. राजीश्वर शेट्टी याला ८१ टक्के गुण !
अनेक ठिकाणी घरांना पाण्याचा वेढा , नद्यांनी ओलांडली धोक्याची पातळी
दक्षिण गोव्यात सावर्डे, धारबांदोडा आणि सांगे तालुक्यांतील नद्यांना पूर
सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने मराठी, गुजराती, कन्नड अन् मल्ल्याळम् या भाषांत ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव आयोजित करण्यात आले होते. या वेळी श्री व्यासपूजन, तसेच सनातनचे श्रद्धास्थान प.पू. भक्तराज महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या ‘आध्यात्मिक उत्तराधिकारी’ श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी २३ जुलै या दिवशी सप्तर्षींच्या आज्ञेने गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने अरेयुरू गावातील औषधांची देवता श्री वैद्यनाथेश्वराचे दर्शन घेऊन त्याची अभिषेकपूजा केली.
पू. रमानंद गौडा यांच्या मार्गदर्शनानंतर १८९ जिज्ञासूंनी धर्मकार्यात सहभागी होण्यासाठी इच्छा प्रदर्शित केली.
सप्तर्षींनी केलेल्या आज्ञेनुसार ‘भगवान श्रीकृष्ण, प्रभु श्रीराम, तसेच परात्पर गुरु डॉ. आठवले आणि त्यांना नमस्कार करतांना श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ अन् श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ’, अशा एकत्रित वैशिष्ट्यपूर्ण चित्राचे श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी षोडशोपचारे पूजन केले.
कुणाकडून कोणती साधना करवून घ्यायची हे त्यांना ठाऊक असते. त्यामुळे ‘काय करून घेतले की, साधकाची साधना होईल’, हे गुरूंना ठाऊक असल्याने ते त्याच्याकडून तसे कार्य करून घेतात. लेखन ही एक साधना आहे.