मंदिरातील झीज झालेल्या देवाच्या मूर्तीवर लेपन अशास्त्रीय !

झीज झालेल्या पंढरपूर येथील श्री विठ्ठलाच्या मूर्तीवर, तर कोल्हापूर येथील श्री महालक्ष्मीदेवीच्या मूर्तीवर पुरातत्व खात्याने रासायनिक द्रव्याचे लेपन केले. अध्यात्मशास्त्र आणि सांप्रदायिक परंपरा या दोन्ही दृष्टीकोनांतून मूर्तीवर लेपन करणे अयोग्य आहे.

देवळातील चैतन्य टिकवण्याचे देवस्थान समितीचे दायित्व !

चला, तर देऊळ सात्त्विक करण्यासाठी झटूया आणि त्यासाठी देवळात ठिकठिकाणी समष्टी साधना म्हणून धर्मशिक्षणाचे अभियान राबवून तेथील भ्रष्टाचाराला आळा घालून देवतेची कृपा संपादन करूया

विश्वाची सूर्यनाडी असलेले ‘सूर्यताल’ आणि चंद्रनाडी असलेले ‘चंद्रताल’ यांचे श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांनी घेतले दर्शन !

श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या देवभूमी हिमाचल प्रदेशच्या दैवी दौर्‍याचा वृत्तांत

श्री क्षेत्र पंढरपूरमधील श्री विठ्ठलाची पूजा पूर्वांपार करत आलेल्या बडव्यांचे महत्त्व लक्षात घ्या !

‘श्री क्षेत्र पंढरपूरमधील श्री विठ्ठल मंदिरावर सरकारचा अधिकार आहे’, असा निर्णय न्यायालयाने दिला आहे. असे असले, तरी श्री विठ्ठलाची पूजा मागील शेकडो वर्षांपासून जशी चालू आहे, तशीच याहीपुढे व्हावी, याविषयी कोणाचेही दुमत नसावे.

मंदिर सरकारीकरणाचे दुष्परिणाम

सरकारीकरण केलेल्या देवस्थानातील भ्रष्टाचाराची थोडक्यात माहिती पुढीलप्रमाणे आहे. यातून मंदिरे सरकारी नियंत्रणातून मुक्त करण्याची आवश्यकता लक्षात येते.

मंदिरात कुणी यावे आणि कुणी येऊ नये ?

मोठी आणि सुंदर मंदिरे बांधूनही एकही भक्त न झाल्याने मंदिरांवरील सर्व खर्च व्यर्थ जाणे !

पाळीच्या काळात स्त्रियांना देवस्थानात न जाण्यामागील अध्यात्मशास्त्रीय कारण

स्त्रीमध्ये उत्तम प्रजा निर्माण करण्याचे दायित्व असल्याने तिने पाळीचे नियम पाळावेत, असा धर्मशास्त्रांचा आग्रह असतो.

विलोभनीय दर्शन : हिमाचल प्रदेशातील दैवी आणि आध्यात्मिक वैशिष्ट्ये असलेले ‘सूर्यताल’ आणि ‘चंद्रताल’ !

‘आतापर्यंत आम्ही श्रीचित्‌शक्‍ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या समवेत कैलास-मानससरोवर, अमरनाथ, गंडकी-मुक्तीनाथ, ज्योर्तिलिंग, शक्तिपीठ इत्यादी अनेक ठिकाणी प्रवास केला आहे; मात्र त्या सर्वांमध्ये ‘सूर्यताल’ आणि ‘चंद्रताल’ येथील प्रवास वैशिष्ट्यपूर्ण आहे.

कुठल्याही देवळाच्या गाभार्‍यात कुणी आणि कधी प्रवेश करू नये ?

कुठल्याही देवतेच्या देवळाच्या गाभार्‍यात कुणी आणि कधी प्रवेश करावा, याविषयी अध्यात्मशास्त्र काय सांगते, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे.

देवळात धर्मशास्त्रानुसार दर्शन घेऊन सात्त्विकता टिकवूया आणि मंदिररक्षण करूया !

मंदिर अथवा देऊळ येथे गेल्यावर धर्मशास्त्रानुसार दर्शन घेतल्याने मंदिराच्या पावित्र्याचे रक्षणच होते. शास्त्रानुसार देवळात दर्शन घेण्याची कृती समजून घेऊ.