कोटी कोटी प्रणाम !

संत कबीर यांची जयंती

संत मुक्ताबाई पालखी  प्रस्थान, जळगाव

सनातनच्या ७४ व्या संत आणि धर्मप्रचारक पू. (सौ.) संगीता जाधव यांचा आज वाढदिवस

पू. (सौ.) संगीता जाधव

५ जून २०१८ या दिवशी संतपदी विराजमान

साधकांना सूचना

सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष न करता मानस नमस्कार करावा.