आंध्रप्रदेश सरकारकडून पदवीसाठी इंग्रजी भाषा बंधनकारक

विद्यार्थ्यांना रोजगाराची संधी उपलब्ध व्हावी म्हणून हा निर्णय घेतल्याचे सरकारकडून सांगण्यात आले आहे.

कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ हा नवीन प्रकारचा विषाणू गोव्यात आढळला नाही; मात्र शासन सतर्कता बाळगणार ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

कोरोनाचा ‘डेल्टा प्लस’ हा नवीन प्रकारचा विषाणू गोव्यात आढळलेला नाही.

कणकवलीत कोरोना ‘डेल्टा प्लस’चा रुग्ण रहात असलेल्या परिसरात प्रतिबंधात्मक उपाय चालू

नागरिकांनी घाबरून जाऊ नये. कोरोनाशी संबंधित नियमांचे पालन करावे, असे आवाहन नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी केले आहे.

महिलेवर लैंगिक अत्याचार आणि तिची फसवणूक केल्याच्या प्रकरणी पोलीस उपनिरीक्षकाच्या विरोधात गुन्हा प्रविष्ट

महिलेने पोलीस उपनिरीक्षक नारायण पिंगे यांनी लग्नाचे आमीष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची तक्रार केली

खासगी रुग्णालयांतील कोरोनाबाधित रुग्णांवरील उपचारांची देयके तपासण्यासाठी जिल्हास्तरीय समितीची स्थापना

पेड कोविड हॉस्पिटल म्हणून चालवण्यास जिल्हा शल्यचिकित्सकांनी अनुमती दिलेली आहे.

गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन २८ जुलैपासून ! – डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

राज्यातील ५० ते ६० विनावापर शाळा सामाजिक संस्थांना माफक दरात भाडेतत्त्वावर देणार

उत्तर गोव्यात २ निरनिराळ्या धाडीत २ लक्ष रुपये किमतीचे अमली पदार्थ कह्यात

अमली पदार्थ तस्कारांना मोकळे रान कुणी सोडले आहे ?

मुर्टा (जिल्हा धाराशिव) येथे ‘घनदाट वृक्ष लागवड’ मोहिमेअंतर्गत ५० सहस्र वृक्ष लागवडीस प्रारंभ !

धाराशिव येथील जिल्हापरिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. विजयकुमार फड यांच्या हस्ते या कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.

शिवराज्याभिषेकदिनाच्या निमित्ताने श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने २०० गरजू कुटुंबांना गोड भोजनाचे डबे वाटप !

श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे शिवराज्याभिषेकदिन उत्साहात साजरा करण्यात आला.

कोरोना काळात सेवाकार्य करणार्‍या व्यक्ती, समूह यांच्या सेवा कार्याला होर्डिंगद्वारे अभिवादन !

कोरोना काळातील निरपेक्ष सेवावृत्तीला तितक्याच निरपेक्ष भावनेने उजाळा देणे, ही एकमेव भावना बाळगून होर्डिंग प्रदर्शित करून कृतज्ञता व्यक्त केली आहे.