‘अयोध्याजी के श्रीराम मंदिर के बदनामी का षड्यंत्र !’ या विषयावर आज विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन !

अयोध्या येथे श्रीराम मंदिर बांधण्यासाठी खरेदी करण्यात आलेल्या भूमीच्या व्यवहारात घोटाळा झाल्याचे खोटे आरोप काही विघातक शक्तींकडून करण्यात येत आहेत. या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नसून केवळ मंदिर निर्माण कार्याविषयी अपकीर्ती करण्याचे विघातक शक्तींचे षड्यंत्र सर्वांच्या लक्षात यावे यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘चर्चा हिन्दु राष्ट्र की’ या विशेष ‘ऑनलाईन’ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे.

वेळ : सायंकाळी ७ वाजता

वक्ते

  • डॉ. विश्‍वंभरनाथ अरोरा, वरिष्ठ पत्रकार, टाइम्स ग्रुप
  • श्री. विनोद बन्सल, राष्ट्रीय प्रवक्ता, विश्‍व हिंदू परिषद
  • श्री. संजीव पुण्डीर, केंद्रीय कार्यालय प्रमुख, सांस्कृतिक गौरव संस्थान
  • श्री. कार्तिक साळुंखे, समन्वयक, हिंदु जनजागृती समिती.

लाईव्ह पहाण्यासाठी भेट द्या !