भारतीय नौदलाकडून श्रीलंकेच्या मच्छीमारांना मारहाण करण्यात आल्याचे वृत्त खोटे ! – भारत

श्रीलंकेच्या प्रसारमाध्यमांमध्ये भारतीय नौदलांकडून श्रीलंकेच्या मच्छीमारांंना मारहाण करण्याची वृत्ते प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

शेरीनाल्याचे दूषित पाणी थेट कृष्णानदीत, प्रदूषित पाण्याने नागरिकांचे आरोग्य धोक्यात !

गेले दोन दिवस होत असलेल्या पावसाने शहर आणि परिसरातील सर्व नाले, गटारी या भरून वहात आहेत. हे सर्व पाणी कृष्णा नदीजवळ असलेल्या शेरीनाल्यात मिसळते.

उत्तरप्रदेशातील माती गावामध्ये अद्याप कोरोनाचा संसर्ग नाही !

आयुर्वेदाची औषधे घेत असल्याने कोरोनाचा संसर्ग नाही ! – गावकर्‍यांचा दावा

आमदारांच्या कारखान्याने शेतकर्‍यांच्या नावावर बोगस कर्ज घेतल्याप्रकरणी करमाळ्यात आंदोलन !

आमदार संजय शिंदे यांनी यात लक्ष घालून शेतकर्‍यांची फसवणूक झाली असल्यास तात्काळ कर्जाची रक्कम फेडायला हवी !

हरियाणामध्ये शेतकरी आंदोलनाच्या ठिकाणी एका आंदोलकाला वैयक्तिक वादातून जिवंत जाळले !

वाद झाल्याने मुकेश याच्यावर इंधन टाकून त्याला जाळण्यात आले.

सायबर गुन्हे रोखण्यासाठी केंद्रीय गृहमंत्रालयाकडून १५५२६० हा ‘हेल्पलाईन’ क्रमांक प्रसारित !

केंद्रीय गृहमंत्रालयाने सायबर गुन्ह्याच्या विरोधातील तक्रारींचे निवारण तात्काळ करण्यासाठी आणि डिजिटल व्यवहार सुरक्षित बनवण्यासाठी साहाय्यता (हेल्पलाईन) क्रमांक १५५२६० प्रसारित केला आहे.

महापालिका क्षेत्रात भटकी कुत्री मुक्त करण्यासाठी कोंडवाड्याची निर्मिती करा ! – नगरसेविका सौ. स्वाती शिंदे यांचे आयुक्तांना निवेदन

भटकी कुत्री दिवसेंदिवस हिंसक बनत आहेत. काही दिवसांपूर्वी या कुत्र्यांनी आरोग्य विभागाच्या कर्मचार्‍यांवर आक्रमण केले होते. नागरिकांकडून नगरसेवकांकडे वारंवार या भटक्या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची मागणी केली जात आहे; मात्र महापालिकेची यंत्रणा सक्षम नसल्याने नगरसेवकांना नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागत आहे.

श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथे पार पडला पहिला दक्षिणद्वार सोहळा !

कृष्णा नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्रींच्या पादुकांना स्पर्श करून ते दक्षिणेकडे बाहेेेर पडले.

स्विस बँकांमध्ये भारतियांची २० सहस्र कोटी रुपयांहून अधिक रक्कम जमा !

स्विस बँकांमध्ये कुणी कुणी आणि कधी पैसा ठेवला आहे, हे जनतेला कळले पाहिजे !

लसीच्या दोन्ही मात्रा घेतलेल्या ९२ टक्के आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये आढळली कोरोनाची सौम्य लक्षणे ! – ‘फोर्टिस हेल्थकेअर’च्या अहवालातील माहिती

लसीच्या दोन्ही मात्रा (डोस) घेतलेल्या ९२ टक्के आरोग्य कर्मचार्‍यांमध्ये कोरोनाची सौम्य लक्षणे आढळून आली, अशी माहिती ‘फोर्टिस हेल्थकेअर’च्या अहवालात देण्यात आली आहे.