
कोल्हापूर, १८ जून – श्री क्षेत्र नृसिंहवाडीमध्ये या वर्षातील पहिला दक्षिणद्वार सोहळा १८ जून या दिवशी मध्यरात्री २ वाजता पार पडला. कृष्णा नदीचे पाणी उत्तर बाजूने येऊन श्रींच्या पादुकांना स्पर्श करून ते दक्षिणेकडे बाहेेेर पडले. त्यामुळे या वर्षातील हा पहिला दक्षिणद्वार सोहळा झाला. या दक्षिणद्वार सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी दरवर्षी भाविकांची गर्दी होत असते; मात्र मंदिर परिसर कोरोनामुळे बंद असल्याने हा सोहळा भक्तांविनाच पार पडला. नदीचे पाणी मंदिर परिसरात येत असल्याचे लक्षात आल्यावर मंदिरातील अन्य साहित्य आणि मूर्ती पुजार्यांनी सुरक्षितस्थळी हलवल्या आहेत.
मालमत्ता नोंदणीसह ‘जलमेट्रो’ला गती आणि ३१ ऑगस्टपासून विधानसभा अधिवेशन
राज्यातील ४२३ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालमत्तेचे केले जाणार मुद्रीकरण !
पंढरपूरच्या वारीमध्ये दांभिकांचा मुक्त संचार कशासाठी ?
थोडक्यात महत्त्वाचे (२३.०७.२०२६)
रावेत-नर्हे ‘एलिव्हेटेड कॉरिडॉर’च्या ‘डी.पी.आर्.’ला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची मान्यता !
संत मुक्ताई पालखीचे ७०० किलोमीटर प्रवास करून मोहोळ (जिल्हा सोलापूर) तालुक्यात आगमन !